मधुबाला चट्टोपाध्याय✨

मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९
#anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
असे करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.त्यावेळी anthropology serve of India शी reaserch associate म्हणून निगडित होत्या.M.V.Tarmugli या स्थानिक प्रशासनाच्या जहाजांतून १३जणांचे पथक अखेर रवाना झाले.जहाजातून ते एका छोट्याश्या बोटीतून किनाऱ्याजवळ गेले असता.भेटीसाठी त्यांनी
४/९
समुद्राच्या पाण्यावर नारळ फेकून आदिवासींशी संपर्क करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला.त्यावेळी त्या बेटावरुन आलेल्या लोकांनी ते नारळ गोळा करून नेले आणि ह्यांना संदेश मिळाला असे वाटले.जेंव्हा दुसऱ्यावेळी पथक त्याठिकाणी गेले तेंव्हा एका आदिवास्याने मधुमाला यांच्यावर धनुष्यबाण रोखला
तेंव्हा तिथल्या आदिवासी महिलेनं तो बाण खाली करायला सांगितल्यामुळे त्या बचावल्या.ही पण भेट अर्धवट झाली,पुन्हा तिसरी भेटीची तयारी सुरू झाली. तेंव्हा त्यांच्या विषयी थोडा आत्मविश्वास आलेला होता.वरील सगळ्या प्रसंगावरून न डगमगता सगळे पाण्यात उतरले व त्यांनीं स्वतःच्या हातांनी यांना
नारळ भेट दिले.अश्या४मोहिमे नंतर आणखी मोहिमा करण्यास भारत सरकारनं नंतर बंदी घातली. बाहेरील लोकांच्या मुळे त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून बंदी घातली हा त्यापाठीमागे उद्देश होता. मधूमाला यांनी सांगितले की "त्यांना बाहेरच्या जगाच्या कोणत्याही मदतीची गरज नाहीये."ते त्यांच्या
जगात खूष आणि सुरक्षित आहेत.त्यांना केवळ एकटे सोडणे हेच गरजेचे आहे. मधुमाला यांनी ओंग किंवा आपण त्यांना जरावा म्हणू शकतो.या आदिवासींची भेट घेऊन त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले.१९९१ ते ९९ याकाळात त्यांनी अनेकवेळा याआदिवासींची भेट घेतली.त्यांना घरी नेऊन
८/९
खाऊ पिऊ घालून,तेथील महिलांना बहिणी सारखी वागणूक दिली.

महत्वाकांक्षेने जगणारी लोकं ही अशीच असतात.त्यांच्या विचारात फक्त त्यांचे धेय्य असते.वयाच्या १२व्या पाहिलेलं स्वप्न अखेर त्या दिशेनेच वाटचाल करून पूर्ण ही केलं.

अश्या या महत्वकांक्षी महिलेला हृदयपुर्वक नमन:

#मोटाभाई 😎🇮🇳🚩🤟🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Jun 29, 2024
वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल मध्ये उतरताना काळजी घ्या !

आज चिखली मध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ 16-17 वर्षाची होती अॅक्युट पॅनक्रिया टायटीस मुळे गेली. तीन-चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या.लगेच ऍडमिट केलं,फिजिशियन कडे दोन Image
दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले. ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली .त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रियाटायटीस निघाला.ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डे ला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं.
तिथे ती मल्टी ऑर्गन फेलीवरमध्ये गेली .पलमनरी ईडीमा,प्लुरल
ईफ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि एडमिट केल्यानंतर थर्ड डे ला सकाळी तिचा आज मृत्यू झाला.
एवढ्या कमी वयामध्ये अॅक्युट पॅनक्रॅटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं.मेडिसिनच्या बुकमध्ये
Read 5 tweets
Jun 5, 2024
मुसलमानांना मुस्लिम प्रियच !
पक्ष कोणताही असो.

फक्त तीन आकडेवारी देतो, तुम्हीच decode करा -
1.) पठाण TMC : 524516
रंजन INC : 439494
2.) एकूण हिंदू उमेदवार : 12
अधीर रंजन यांना सोडून 11 हिंदू उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : 5 लाख.
3.) एकूण मुस्लिम उमेदवार : 3
युसूफ Image
सोडून 2 मुस्लिम उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : फक्त 2035 (ही मते पण कदाचित हिंदूंचीच असतील)
जर भाजपचा उमेदवार रिंगणात असेल, तर मुस्लिम मतदार त्याला हरवू शकेल अशा काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करतात.

जर भाजपचा उमेदवार रिंगणात नसेल किंवा त्याची जिंकण्याची शक्यता नसेल,
अशा परिस्थितीत मुस्लिम मतदार काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करण्याऐवजी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला मुस्लिम पर्याय निवडतात. काँग्रेसच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या हिंदू उमेदवाराला पण पाडून ते मुस्लिम उमेदवाराला जिंकवतात!

किती सोपं गणित आहे बघा त्यांचं. खरंच हुशार आहेत.
Read 7 tweets
Apr 10, 2024
श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले?

ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला. Image
असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत Image
होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही Image
Read 12 tweets
Jun 29, 2023
अधिक श्रावण !

श्रावण महिना म्हणले की सगळीकडे हिरवळ आणि सण,त्यात सणांचा उत्साह तर वेगळाच असतो.तसा हा महिना ३० दिवसांचाच असतो.पण यावेळी हा ५९ दिवसांचा असणार आहे.
हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो.त्याला आपण अधिक मास म्हणतो,वैदिक पंचांगात सूर्य आणि
चंद्राच्या आधारे गणना केली जाते.त्यानुसार दरवर्षी चंद्र महिना हा ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना हा ३६५ दिवसांचा असतो.या दोन्हीमध्ये दरवर्षी फरक हा ११ दिवसांचा असतो.जो ३ वर्षात ३३ दिवसांचा होतो.म्हणून,तो अधिकमास असतो.आता हे सर्व दिवस समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त
महिना असतो.तो मलमास असतो.त्याला पुरषोत्तम मास पण म्हंटले जाते.आता या दोन श्रावण महिन्याची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते.अधिक श्रावण महिना हा १८ जुलै पासून सुरू होत आहे आणि निज श्रावण महिना हा १७ ऑगस्ट पासून सुरू होत आहे जो १५ सप्टेंबर ला संपेल,त्यामुळे श्रावना
Read 4 tweets
Jun 15, 2023
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.

हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-

अल्ला देवे अल्ला दिलावे
अल्ला दारु अल्ला खिलावे ।
अल्ला बिगर नही कोय ।
अल्ला करे सोहि होय ।।१।।

म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो
Read 12 tweets
Jun 13, 2023
समान नागरी कायद्याचा दस्तऐवज तयार!

समान नागरी कायद्याची तयारी ही विधी आयोगाकडे देण्यात आलेली होती.गेली ८ महिने हा आयोग मॅरेथॉन बैठका घेत होता.अजून १-२ बैठका झाल्या नंतर हा विधी आयोग पावसाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याचा तपशील सबंधित मंत्रालयाकडे देणार आहे.या अहवालाच्या आधारे
१/५
केंद्र सरकार समान नागरी कायदा हा आणण्याची तयारीत असणार आहे.हा कायदा कधी आणणार आहे याबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे.पण येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी हे विधेयक येणार आहे.२२व्या विधी आयोगाने यावर मिशन मोडमध्ये काम केलं असून,जवळ पास या आयोगाने २४-२८ बैठका घेतल्या आहेत
म्हणजेच या कायद्यात सर्व समावेशकाता आणण्यासाठी हर एक पैलूचा अगदी सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायद्याचा सर्वसमावेशक असा एक दस्तेएवज तयार केला आहे.यामध्ये देशातील सर्व जाती धर्म आणि त्यांच्या चालीरीती यांचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(