राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संबोधित करणार.

7 वाजेपासून थेट प्रसारण:

#HarGharTiranga
#AzadiKaAmritMahotsav
नमस्कार, 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशात-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा-राष्ट्रपती

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संबोधन.

पाहा:
14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती-दिन म्हणून पाळला जात आहे. हा स्मृतीदिन पाळण्याचा उद्देश, सामाजिक सद्भावना, जनतेचं सक्षमीकरण आणि एकोप्याला अधिक बळ देणे हा आहे-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी

15 ऑगस्ट 1947 या दिवशी, आपण वसाहतवादी शासनाच्या बेड्या तोडून टाकल्या होत्या. त्या दिवशी आपण आपल्या नियतीला नवे स्वरूप देण्याचा संकल्प केला होता: राष्ट्रपती

#AmritMahotsav

बहुतांश लोकशाही देशांत, मत देण्याचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता.

मात्र, आपल्या गणराज्याच्या सुरुवातीपासूनच, भारताने सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

मार्च 2021 मध्ये दांडी यात्रेच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देत, “स्वातंत्र्याचा #AmritMahotsav सुरु करण्यात आला. या युगप्रवर्तक आंदोलनानं आपल्या स्वातंत्र्यलढ्याला जागतिक पटलावर नेले.

या आंदोलनाचा गौरव करत, या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली-राष्ट्रपती

दरवर्षी 15 नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा सरकारने गेल्या वर्षी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आपले आदिवासी महानायक, केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक गौरवाचेच प्रतीक नाहीत, तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत: राष्ट्रपती

2047 पर्यंत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्णपणे साकार करण्याचा संकल्प केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, संविधानाची निर्मिती करणाऱ्या विभूतींच्या दूरदृष्टीनुसार, त्यांच्या स्वप्नातला भारत याच काळात आपण साकार करु-राष्ट्रपती

#COVID19 महामारीचा सामना आपण ज्याप्रकारे केला, त्याचे सर्वत्र कौतुक केले गेले. आपण देशातच निर्माण केलेल्या लसींसोबत, मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु केली. गेल्या महिन्यात आपण 200 कोटी लस मात्रा देण्याचा विक्रम पूर्ण केला आहे: राष्ट्रपती

भारतात आज संवेदनशीलता आणि करुणा या जीवन मूल्यांना प्राथमिकता दिली जात आहे. या जीवन मूल्यांचा मुख्य उद्देश आपल्या वंचित, गरजू आणि उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी काम करणे, हा आहे-राष्ट्रपती

आज देशात आरोग्य, शिक्षण आणि अर्थव्यवस्था तसेच त्यांच्याशी निगडीत इतर क्षेत्रांत जे चांगले बदल दिसून येत आहेत त्यांच्या मुळाशी सुशासनावर विशेष भर दिला जाण्याची प्रमुख भूमिका आहे-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा स्रोत देशाचे युवक, शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या महिला आहेत. आता देशात स्त्री – पुरुष अशा लैंगिक आधारावर असलेली विषमता कमी होत आहे-राष्ट्रपती

आज जेव्हा आपल्या पर्यावरणासमोर नव नवी आव्हाने येत आहेत, तेव्हा आपल्याला भारताच्या सौंदर्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे दृढतेने संरक्षण केले पाहिजे. जल, माती आणि जैव विविधतेचे संरक्षण हे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपले कर्तव्य आहे-राष्ट्रपती

"आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या मातृभूमीने दिले आहे. म्हणूनच आपण आपल्या देशाचे संरक्षण, प्रगती आणि समृद्धीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या अस्तित्वाची सार्थकता एका महान भारताच्या उभारणीतच असेल".

भारताची सशस्त्र दले, भारतीय दूतावास आणि आपल्या मातृभूमीचा गौरव वाढविणारे अनिवासी भारतीय, यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देते. सर्व देशवासियांना, सुखी आणि मंगलमय आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा-राष्ट्रपती

📹twitter.com/i/broadcasts/1…
76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

📙 pib.gov.in/PressReleasePa…

📹

#AmritMahotsav

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

Aug 12
'स्वराज-भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' @DDNational वरील ऐतिहासिक नाट्यमालिका!

मुंबईत पत्रकार परिषदेत अभिनेता मनोज जोशी, दूरदर्शनच्या डीडीजी शिप्रा मनस्विता आणि @MIB_India पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली
@actormanojjoshi Image
अभिनेता मनोज जोशी यांनी स्वराज मालिकेत कथा सुत्रधाराची भूमिका केली आहे.

ज्या स्वातंत्र्यवीरांचे योगदान अज्ञात राहिले आहे त्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे वर्णन या मालिकेत आहे. नव भारताचे नवीन चित्र स्वराज दाखविते.

- @actormanojjoshi

@DDNational Image
येत्या 14 ऑगस्टपासून @DDNational वर स्वराज मालिका हिंदीतून सुरू होईल. त्यानंतर दूरदर्शनवर प्रादेशिक वाहिन्यांवर तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 9 प्रादेशिक भाषांमध्ये तिचे प्रसारण होईल.

@actormanojjoshi ImageImage
Read 4 tweets
Aug 12
Swaraj - Bharat Ke Swatantrata Sangram Ki Samagra Gatha, a historical docu-drama series on @DDNational

Press Conference in Mumbai by Actor Manoj Joshi, Shipra Manaswita, DDG, Doordarshan and Smita Vats Sharma, ADG, Western Region, @MIB_India

@actormanojjoshi Image
Actor Manoj N. Joshi plays the role of narrator in the serial #SwarajOnDoordarshan

Swaraj recognises valour and sacrifice of #UnsungHeroes. Swaraj shows the new picture of @DDNational in New India- @actormanojjoshi Image
Broadcast of serial Swaraj will begin on Sunday 14 August 2022 in Hindi on @DDNational

Subsequently in 9 regional languages Tamil, Telugu, Kannada, Malayalam, Marathi, Gujarati, Bengali, Odia, Assamese for telecast on the regional network of Doordarshan

#SwarajOnDoordarshan Image
Read 5 tweets
Jun 6
Prime Minister Shri @narendramodi to inaugurate Iconic week celebrations #AmritMahotsav of @FinMinIndia and @MCA21India

PM to launch National Portal for Credit Linked Government schemes - Jan Samarth Portal @DFS_India

LIVE now at 👇

📺

@ddsahyadrinews
While PM Shri Modi is inaugurating the Iconic week celebrations #AmritMahotsav of @FinMinIndia and @MCA21India at Vigyan Bhawan, New Delhi

75 locations across the nation have joined the function via VC

Senior @IncomeTaxIndia, @cbic_india officials have joined from Mumbai also
We are starting to celebrate in this coming week, the 75 years of travel towards a new, strong India

In this week, we shall recall how each department of the @FinMinIndia and @MCA21India have served the nation

: FM @nsitharaman

#75YearsOfFinancialServices
#FinMinIconicWeek
Read 10 tweets
Jun 6
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते @FinMinIndia
आणि @MCA21India यांनी #AmritMahotsav निमित्त आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा आरंभ

पंतप्रधानांच्या हस्ते शासकीय योजनांसाठीच्या जन समर्थन पोर्टलचा आरंभ.

पाहा-

@FinMinIndia @nsitharamanoffc @DFS_India
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते @FinMinIndia
& @MCA21India यांनी #AmritMahotsav निमित्त आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा आरंभ

मुंबई येथील कार्यक्रमात प्रधान आयकर आयुक्त गीता रविचंद्रन आणि जीएसटी प्रधान आयुक्त अशोक कुमार मेहता यांची उपस्थिती.

#75YearsOfFinancialServices
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते अर्थमंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताहाचा डिजीटल प्रदर्शनाने आरंभ.

#75YearsOfFinancialServices
#FinMinIconicWeek

📹@DDNewslive

@FinMinIndia | @MCA21India
Read 7 tweets
Jun 4
LIVE NOW 📡

Union Minister for Home Affairs and Cooperation
@AmitShah and Sports and Youth Affairs Minister Anurag Thakur attend Grand Opening Ceremony of Khelo India Youth Games 2021

🎥
Haryana is land of champions

I salute this land of farmers, soldiers and sports stars

-Union Sports Minister Anurag Thakur at Opening Ceremony of #KheloIndia Youth Games 2021
The idea behind #KheloIndia is to help our players reach the Olympic podium

Our Prime Minister @narendramodi says 'Kheloge to khiloge'

-Union Sports Minister Anurag Thakur
Read 5 tweets
Mar 6
#OperationGanga अंतर्गत Air India Express Flight IX 1602 थोड्याच वेळात लँड होत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील युक्रेनहून येणाऱ्या भारतीयांच्या स्वागतासाठी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ #Mumbai इथे, उपस्थित आहेत.

@KapilPatil_ @MEAIndia
@airnews_mumbai
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आताच Air India Express Flight IX 1602 विमानातून बुडापेस्ट इथून मुंबईत आगमन झालेल्या सर्व भारतीय प्रवाशांचे स्वागत केले.

#OperationGanga

@KapilPatil_ @MEAIndia @airnews_mumbai
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या #OperationGanga अंतर्गत Air India Express Flight IX 1602 थोड्या वेळापूर्वीच मुंबईत लँड झालं आहे

या विमानाने 185 भारतीय परत आले आहेत.

@KapilPatil_
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(