माझ्या वडिलांना वाचवा. मुलीचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन
समाजमाध्यमांवर असंख्य व्हिडीओ बघायला मिळतात. मी फार बघत नाही पण हा व्हिडीओ नजरेस पडला आणि शीर्षक वाचून प्ले केला. एक मुलगी रडत रडत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलतेय. (१/६) #म#रीम#समाजमाध्यम#लग्नव्यवथा#समाजभान#आत्मभान
विषय काय तर तिच्या लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून १०लाख रुपये घेतले होते.
साहजिकच सावकाराने या मुलीच्या वडिलांकडून २एकर शेत लिहून घेतलं. आता ती मुलगी म्हणतेय की माझ्या वडिलांनी दहा लाख परत दिलेत पण तो सावकार शेत परत वडिलांच्या नावावर करायला तयार नाही. आता पुढे वाचा. (२/६)
तिचं लग्न झालं १०लाख रुपये खर्चून आणि तिच्या नवऱ्याने तिला परत माहेरी आणून सोडलंय.आता ती मुलगी म्हणतेय की मी शिकलेली आहे.मी काय करू? माझे वडील आत्महत्या करतील वगैरे वगैरे.ओके.
तर बाई तुझे वडील थोडी थोडकी नाही तर १०लाखाची रक्कम कर्जाऊ घेत होते तेही आपलं शेत त्या सावकाराच्या (३/६)
नावावर लिहून देऊन तेंव्हा तुला विरोध नाही का करता आला?तू थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून घडला प्रकार सांगण्याचं धाडस दाखवतेयस तर तुझा पिचलेल्या शेतकरी बाप तुझ्या लग्नासाठी चक्क १०लाखाची रक्कम कर्जाऊ घेत होता,खर्चत होता तेंव्हा कुठं गेलं होतं तुझं शिक्षण?
मला गाव,तिथले शेतकरी (४/६)
त्यांची परिस्थिती, तिथले सावकार, तिथली लग्नव्यवस्था सगळं सगळं माहीत आहे. समाज बदलत नाही सुधारत नाही याची बोंब ठोकण्यापेक्षा पोरींनी धाडस दाखवून यातून मार्ग काढला पाहिजे.शिक्षण कशासाठी घेतो आपण?आपल्या पालकांना लग्नांमध्ये लाखो रुपये उडवायला लावणाऱ्या(५/६)
हेमलकसा येथील लोकबिरादरी संस्थेचे फक्त आरोग्यविषयक काम माहीत असते पण शिक्षण व जलसंधारण याविषयी झालेले काम फारसे परिचित नसते.नेलगुंडा व जिंजगाव येथे या संस्थेच्या शिक्षणाचा प्रयोग हा अत्यन्त वेगळा आहे. (1/4) @SushenSakal@Joglekar07@itsartofliving
अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यात ३० मोठे तलाव बांधण्यात आले आहेत. त्यातून त्या गावचे चित्रच बदलून गेले आहे. अतिशय विस्तीर्ण असे तलाव बघितले. त्यात मासे सोडले असल्याने अनेकांना रोजगार मिळाला व ते लोक त्यातील विशिष्ट रक्कम गावच्या गावफंडमध्ये टाकतात.. (2/4)
गावाचे उत्पन्न वाढले आहे.
त्यातून गावातील लोकांना ट्रॅक्टर खरेदीला उसने पैसे दिले.
गावासाठी स्वयंपाक, लग्नाची भांडी खरेदी केली.तळ्यातील पाण्यामुळे गावातील भूजलपातळी वाढली आहे. त्याचाही परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होतो आहे. उत्पादन खूप वाढले आहे.
उन्हाळ्यात पाणी (3/4)
इटलीची मॅडम म्हटलं की कपाळावर नाराजीची आठी आपसूकच उमटते.पण, हे गणित जरा वेगळेच आहे. जॉर्जिया मेलोनी,इटलीच्या नव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान यांनी शांतीदुतांना नवे धडे शिकवायला सुरुवात केली आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी काही नवीन घोषणा केल्या आहेत.(1/5) @psantosh_44@sandip_1407
सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे त्या किमान वेतन धोरण संपवणार आहेत.त्या म्हणतात की इटालियन कर भरत आहेत आणि बांगलादेशी,लिबियन,सीरियन किमान वेतन धोरणानुसार त्याचा फायदा घेत आहेत.
याशिवाय जे लोक लहान मुलांना अल्लाहची देणगी मानतात,त्यांनी इथुन पुढे अल्लाहकडेच त्याचा खर्च मागावा, (२/५)
इटालियन सरकार प्रति मुलासाठी 700 युरो देत होते, ते देखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की इटली हा काही लहान मुलांचे संगोपन/सांभाळ करणारा देश नाही. तुम्ही एकामागून दणादण मुले जन्माला घालणार आणि आम्ही तुम्हाला इटालियन करांच्या पैशातून (३/५) @gajanan137
आंद्रे अगासीच्या 'ओपन' या आत्मचरित्रामध्ये वाचलं होतं. आंद्रेच्या करियरमध्ये भयानक बॅड पॅच आलेला. एकेकाळचा टॉप सिडेड खेळाडू क्रमवारीमध्ये १४१क्रमांकावर गेला होता. टॉप टेन खेळाडू तर राहूच द्या,पण कोणीही यायचं आणि आंद्रेला हरवून जायचं. मग आंद्रे आणि त्याच्या टीमने एक अनाकलनीय(१/७)
निर्णय घेतला. आंद्रेने एकदम बेसिक टेनिस स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, जिथं एकदम नवोदित, सिडींग नसणारे खेळाडू खेळायचे. लोकांनी अर्थातच आंद्रेची खूप हेटाळणी केली. तज्ञ लोक आंद्रेच्या करियरचा मृत्युलेख लिहून मोकळी झाली. मोठ्या स्पर्धांमध्ये आंद्रेचं नावपण ऐकू येईना. (२/७)
लोक हळूहळू आपल्या या लाडक्या खेळाडूला विसरू लागले. पण जवळपास अज्ञातवासात असताना या फारशा माहित नसलेल्या टेनिस स्पर्धांमध्ये आंद्रेला हळूहळू जिंकायची सवय लागत होती. पुन्हा. आंद्रे अडखळत ठेचकाळत का होईना जिंकायला लागला. मग आंद्रे पुन्हा मेन सर्किटमध्ये आला. तेंव्हा आंद्रेला (३/७)
कुठलेही सण, मग ते धार्मिक असोत किंवा १५ ऑगस्ट/२६ जानेवारी सारखे राष्ट्रीय; हे आपल्या धर्मातील, समाजातील, देशातील जे काही चांगलं, उदात्त आहे ते साजरं करण्यासाठी असतात!
पण काही लोक (विशेषतः सोशल मिडियावरचे) नेमक्या अशा सणांच्याच दिवशी सुतकी पोस्ट्स टाकून आपल्या धर्मातील, (१/४)
राष्ट्रातील जे काही न्यून आहे, ज्या काही उणीवा आहेत त्याच मोठ्या हौसेने उगाळताना दिसतात.
आणि अलिकडे तर ही फॅशनच झाली आहे.जगातील सगळ्या वाईट गोष्टी, सगळ्या अपप्रवृत्तीनी आपल्या इथेच अवतार घेतलाय असं त्यांच्या पोस्ट्स वाचून वाटून जातं.जगात जर काही परफेक्ट असेल तर ते आपल्या(२/४)
धर्माच्या/देशाच्या बाहेरच आहे असा यांचा एकंदरीत सूर असतो.
धार्मिक सण जाऊद्या, निदान स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन तरी जसे जमतील तसे मोकळ्या मनाने साजरे करत जा!
१५ऑगस्टला भारताचा स्वातंत्रदिन न मानणारे आणि २६जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताकावर प्रश्न उठवणारे यांच्यात
(३/४)
( शिक्षणाधिकारी म्हणतात त्याप्रमाणे ) जर गैरहजर राहून , नियमभंग करुन 'ते' यश शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांनी मिळवले असेल किंवा आणखी कांही ते मिळवू पाहत असतील तर त्याचे समर्थन करत येणार नाहीच , सुरळीत प्रशासनासाठी तो घातक ट्रेंड आहे .
उद्या प्रत्येक अधिकारी/कर्मचारी तसा
(२/३)