PaisaPani Profile picture
Oct 10, 2022 8 tweets 6 min read Read on X
स्थळ - आयसीआयसीआय बँक, लोणावळा ब्रँच

एके दिवशी एक साठीतला माणूस बँकेत आला. आतमध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसला. बराच वेळ तो बँकेत चाललेल्या कामाचे निरीक्षण करत होता. हा माणूस इतर लोकांसारखा कस्टमरच असेल असे वाटून बँकेचे कर्मचारी त्यांचे काम करत होते.
#म #मराठी #icici
काही वेळाने तो माणूस उठला आणि ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला.त्याने ब्रँच मॅनेजरला आपली ओळख सांगितली,

"मी संदीप बक्षी."
एवढ्याने ब्रँच मॅनेजरने त्याला ओळखणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही.मग त्या माणसाने ब्रँच मॅनेजरला सांगितले की,

"मी संदीप बक्षी.आयसीआयसीआय बँकेचा सीईओ."
ते ऐकून ब्रँच मॅनेजरची धांदल उडाली. त्याने आधी बक्षी यांची माफी मागितली. बक्षी यांनी आपल्या मानपानाला दुय्यम दर्जा देत ब्रँच मॅनेजरबरोबर संवाद साधणे पसंत केले.

लोणावळा ब्रँचचा बिझनेस काहीसा कमी होता.
#म #मराठी
मात्र बक्षी यांच्या या काही वेळाच्या भेटीने आणि पेप टॉकने अशी काही जादू केली की ब्रॅंचने त्यानंतर बिझनेसचे आपले सगळे जुने रेकॉर्डस मोडीत काढले.

बक्षी यांनी २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेचे सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली.
#म #मराठी
तेव्हापासून बँकेने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. जे लोक शेअर बाजारात सक्रिय आहेत त्यांना आयसीआयसीआय बँके शेअरच्या किमतीवरून याचा अंदाज आला असेलच.

थोडी आकडेवारी पाहूयात. बक्षी यांच्या कार्यकाळात आयसीआयसीआय बँकेचा बिझनेस पर एम्प्लॉयी २०१८ मधील ०.५८ कोटीवरून
#म #मराठी
२०२२ मध्ये १६.६९ कोटींवर पोहोचला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पर एम्प्लॉयी ०.०८ कोटीवरून ०.२२ कोटींवर गेला आहे. बँकेचा ROE २०१९ मधील ३.३४% वरून २०२२ मध्ये १४.९७% वर गेला आहे. NPA २०१८ मध्ये ४.७७%, २०१९ मध्ये २.०८% तर आता २०२२ मध्ये ०.७६% पर्यंत खाली आले आहेत.
#म #मराठी
बक्षी २००९ पासून आयसीआयसीआय ग्रुपमध्ये काम करत आहेत. त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआयने उत्तम कामगिरी तर केलीच आहे
#म #मराठी
पण लोणावळा ब्रँचच्या उदाहरणावरून त्यांच्या नेतृत्वाची स्टाईल कशी वेगळी आहे हे दिसून येते.

संदर्भ - फॉर्च्युन इंडिया

थ्रेड आवडला असल्यास रिट्विट नक्की करा.

#म #मराठी #icici

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PaisaPani

PaisaPani Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PaisaPani

Jan 4
तुम्हाला दुकानदाराने डुप्लीकेट चार्जर📲देऊन गंडवले तर...कदाचीत असे चार्जर खराब क्वॉलीटीचे📵 असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतू हे डुप्लीकेट चार्जर्स 📲ओळखणे सोप्पे आहे. थ्रेड👇
#Thread #म #मराठी
1/n Image
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
#म #मराठी
2/n
डबल स्केअरचे जे सिंबॉल असते त्याचा अर्थ चार्जर इलेक्ट्रिक शॉक फ्री आहे. होमचा अर्थ असा आहे की हे चार्जर तुम्ही घरात वापरू शकता. याशिवाय ८ सारख्या सिंबॉलचा अर्थ आहे हे हाय क्वॉलीटी चार्जर असून यापासून चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.
#म #मराठी
3/n

Image
Image
Image
Read 5 tweets
Aug 21, 2023
कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग

आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कर्ज घेतल्याशिवाय शक्य होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतो. मात्र या कर्जाचे मॅनेजमेंट व्यवस्थित केले नाही तर त्याचा डोंगर उभा राहतो.
#म #मराठी Image
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी Image
पहिला मार्ग आहे तो म्हणजे डेट कन्सॉलिडेशन, म्हणजे तुमची जी कर्जे आहेत किंवा क्रेडिट कार्डवरचे बॅलन्स आहेत, ते तुम्ही एकाच कर्जात एकत्र करायचे. या एकाच कर्जाचा व्याजदर इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असेल. #म #मराठी Image
Read 18 tweets
Aug 4, 2023
जेव्हा कंपनी प्रॉफिटच विकत घेते..

डिजिटल एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करणारी बायजूज ही भारतीय युनिकॉर्न कंपनी आता घराघरामध्ये पोहोचली आहे. अगदी शनिवार, रविवार तुम्ही घरच्यांसोबत शॉपिंग मॉलमध्ये गेलात तर तिथेही या कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमचा पिच्छा सोडत नाहीत. #म #byjus Image
ऑनलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि ऑनलाइन हेच कसे भविष्य आहे हे सगळ्यांना पटवून देत बायजूज ही कंपनी मोठी झाली. मात्र 2021 मध्ये या कंपनीने डिजिटल हेच भविष्य हा आपला मंत्र बाजूला ठेवत आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी #म #मराठी #byjus Image
आकाश एज्युकेशन सर्विसेस ही कंपनी विकत घेतली. नुसती विकतच घेतली नाही तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला. किती? तर तब्बल एक बिलियन डॉलर.  म्हणजे साधारण आठ हजार कोटी रुपये!! जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेले हे सगळ्यात मोठे डील असेल. #म #byjus Image
Read 29 tweets
Jun 24, 2023
थ्रेड👇
लॉकरमधून वस्तू चोरीला गेल्यास बँक भरपाई देते?
#मराठी #म #Banks
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू, सोनं वगैरे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता. यासाठी बॅंक तुमच्याकडून वार्षिक चार्जेसही घेते. परंतू जर त्या लॉकरमधील वस्तूंची चोरी झाली तर?.
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्हाला यासाठी बॅंक कर्मचाऱ्याशी भांडण्याची गरज नाही. आरबीआयचा एक नियम तुम्हाला ग्राहक म्हणून इथे कामाला येतो.
Read 6 tweets
Jun 22, 2023
एकच कंपनी अनेक स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्टेड का असते?
थ्रेड👇
#म #मराठी #StockMarket #StockExchange
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi भारतात अनेक कंपन्या या बीएसई किंवा एनएसई अशा दोनही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहेत. इंफोसिससारखी कंपनी तर बीएसई एनएसई आणि अमेरिकेतील NASDAQ एक्सचेंजवरही लिस्ट आहे.
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते, तेव्हा तीला वन टाइम फी बरोबरच अन्युअल फीदेखील भरावी लागते. मग कंपन्या इतका खर्च करून कंपन्या वेगवेगळ्या एक्सचेंजेसवर का लिस्ट होतात. तर त्याला मुख्य तीन कारणं आहेत.
Read 7 tweets
Jun 22, 2023
भारतात पहिली नोटबंदी कधी झाली होती?
थ्रेड👇
#म #मराठी #Money
भारतात १९५४ साली आरबीआयने ५ हजार व १० हजारांच्या नोटा छापल्या होत्या. पुढे या नोटा २४ वर्ष चालू राहिल्या. परंतू १९७८ साली या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
थोडक्यात काय तर १९७८ पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. तेव्हा ५ हजार व १० हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या होत्या. बाकी इतर नोटा मात्र चलनात होत्या.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(