SDeshmukh Profile picture
Nov 20 20 tweets 3 min read
महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का..? ज्यांनी कधी इंग्रजाना माफी मागितली नाही...
#स्वातंत्र्यवीर #Savarkar
१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,
२. स्वातंत्र्यवीर भिमाजी
३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील
४. स्वातंत्र्यवीर भीमराव
५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले
७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले
८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले
९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले
१०. स्वातंत्र्यवीर व्यंकटराव भोसले
११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी
१२. स्वातंत्र्यवीर अन्ना नाथु
१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण
१४. स्वातंत्र्यवीर बारकू
१५. स्वातंत्र्यवीर भीमा
१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण
१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण
१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी
२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु
२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर
२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई
२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई
२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई
२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ
२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड
२७. स्वातंत्र्यवीर गनू सावंत
२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज
२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.
३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद
३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी
३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे
३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल
३४. स्वातंत्र्यवीर गोविंद
३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन
३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार
३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू
३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद
३९. स्वातंत्र्यवीर हरी
४०. स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर
४१. स्वातंत्र्यवीर होनाजी
४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव
४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव
४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे
४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु
४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर
४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु
४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे
४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम
५०. स्वातंत्र्यवीर राम कदम
५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम
५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर
५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर
५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर
५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी
५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर
५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार
५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी
५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी
६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक
६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले
६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर
६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने
६४. स्वातंत्र्यवीर मावजी
६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ
६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते
६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे
६९. स्वातंत्र्यवीर मोहन
७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक
७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक
७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक
७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक
७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक
७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर
७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी
७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार
७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर
७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर
८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील
८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील
८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील
८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.
८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील
८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील
८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील
८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील
८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.
८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील
९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप
९१. स्वातंत्र्यवीर राम परब
९२. स्वातंत्र्यवीर रामराव
९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर
९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी
९५. स्वातंत्र्यवीर साधू
९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू
९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत
९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत
९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत
१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत
१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत
१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत
१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे
१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत
१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे
१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात
१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी
१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक
१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा
११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा
१११. स्वातंत्र्यवीर विठोबा
११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर
११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू
११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा

हे वरील सर्वजण आहेत,अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी...!
लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक.यापैकी कुणीही इंग्रजांसमोर गुढघे टेकले नाही किंवा शरणागती पत्करली नाही वा माफी मागून स्वतःची सुटका देखील करून घेतली नाही. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.
मग यांना ही आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार.
ज्यांनी माफी न मागता, शिक्षा भोगली, त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ....

आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!🙏🙏
#सोर्स
बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 21
#शापित_राजहंस

सावरकरप्रेमींकडून अत्यंत आग्रही मागणी होत असते की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. सावरकर हे देशाचं रत्न आहेत, त्यांचा या पुरस्कारावर अधिकार आहे वगैरे.
पण तांत्रिकदृष्ट्या, भारतरत्न हे सावरकरांना देता येत नाही..
#VeerSavarkar
फक्त लोकप्रियता या निकषावर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जात नाही. विशेषतः भारतरत्न हा पुरस्कार तर नाहीच नाही.

या पुरस्कारांचे निकष आपल्याला माहित नसतात आणि याचाच फायदा राजकारणी घेतात, त्याच त्याच मुद्यांचं अखंड रवंथ करत बसतात
एका पक्षाने सावरकरांचा अर्वाच्य उद्धार करायचा, त्यांना लाखोल्या वाहायच्या,
दुसऱ्या पक्षाने सावरकरांची बाजू घेऊन शिव्या देणाऱ्यांची लाज काढायची,
तिसऱ्या पक्षाने 'मग द्या कि त्यांना भारतरत्न' अशी बिनडोक मागणी करायची.
चौथ्या पक्षाने एकांगी विचाराने दूषित असा इतिहास पसरवायचा.
Read 27 tweets
Nov 19
इन्दिरा गांधी को "आयरन लेडी" कहने वाले ध्यान से पढ़ें...

विंग कमांडर अभिनंदन का नाम तो याद है, ना?

जिसको छुड़वाने के लिए मोदी सरकार ने पाकिस्तान पर ब्राह्मोस मिसाइल तान दी थी, कुछ अन्य पायलट के नाम यहाँ दिए हैं!
#इंदिरागांधी #IndiraGandhi
#IronLady
पढ़िए ये नाम:

विंग कमांडर हरसरण सिंह डंडोस,

स्क्वाड्रन लीडर मोहिंदर जैन,

स्क्वाड्रन लीडर जे एम मिस्त्री,

स्क्वाड्रन लीडर जे डी कुमार,

स्क्वाड्रन लीडर देव प्रशाद चटर्जी,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुधीर गोस्वामी,

फ्लाइट लेफ्टिनेंट वी वी तांबे,

फ्लाइट लेफ्टिंनेंट नागास्वामी शंकर,
फ्लाइट लेफ्टिंनेंट राम एम आडवाणी,

फ्लाइट लेफ्टिनेंट मनोहर पुरोहित,

फ्लाइट लेफ्टिंनेंट तन्मय सिंह डंडोस,

फ्लाइट लेफ्टिनेंट बाबुल गुहा,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुरेश चंद्र संदल,

फ्लाइट लेफ्टिनेंट हरविंदर सिंह,

फ्लाइट लेफ्टिनेंट एल एम सासून,

फ्लाइट लेफ्टिनेंट के पी एस नंदा,
Read 8 tweets
Nov 18
हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गळ्यात ब्रिटिशांनी अंदमानातल्या तुरुंगात अडकविलेला बिल्ला. त्यातले उल्लेख स्पष्ट आहेत. पन्नास वर्षांची शिक्षा. 24 डिसेंबर 1910 ते 23 डिसेंबर 1960. 'D' चा अर्थ धोकादायक. ( Dangerous )
#VeerSavarkar Image
जी काही मालमत्ता होती ती सगळी जप्त केली होतीच मुंबई विद्यापीठामध्ये मिळविलेली बीएची पदवी आणि अगदी चष्मा सुद्धा !!!!

त्यांनी भोगलेल्या करावासातल्या यातनांचे पुरावे मागण्याआधी या बिल्ल्याकडे तरी पुरेसे ध्यान द्या.
पन्नास वर्षांचा तुरुंगवास !! ते ही राजकीय कैदी म्हणून नव्हे, धोकादायक गुन्हेगार म्हणून !!! सहा महिन्यांचा सक्तीचा, कठोर एकांतवास. दहा दहा दिवसांची खोडाबेडी. दुध देण्याची तरतूद असताना आजारी पडल्यावर केवळ भात-पाणी..
Read 6 tweets
Nov 18
रडल्याने आपली बाजू सत्य ठरत नाही"
मी आजारी आहे याचा गैरफायदा घेतला उठाव करणाऱ्या आमदार, खासदारांनी, नगरसेवकांनी आणि पक्ष नेत्यांनी.
मी सत्तेचा भुकेला नाही. लाथ मारली मी मुख्यमंत्री पदाला.
मी फक्त माझ्या वडीलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो.
बाळासाहेब माझे वडील आहेत. ते अन्य कोणाचे नाही होऊ शकत.
मला माझ्या मुलाच्या, आदित्यच्या भविष्याची चिंता करण्याचा अधिकार नाही काय?
माझ्या उध्दवला सांभाळून घ्या असे बाळासाहेबांनी सर्व शिवसैनिकांना आणि राजकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख पक्षांना आणि प्रमुख नेत्यांना बजावले होते.
एकट्या साहेबांनी बाळासाहेबांचे आर्जव ध्यानात ठेऊन मला मदत केली, करत आहेत.
मी बाळासाहेबांचे इच्छेखातर आणि पवार साहेबांचे आग्रहाला मान देऊन मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. नाही तर मी एकनाथ शिंदे यांचेच नाव सुचविले होते, ठरविले होते.
Read 15 tweets
Nov 17
Ironically, what the Congress forgets is that their own ideological father, Pandit Jawaharlal Nehru wrote a similar mercy petition to the Britishers.Let me remind to Rahul Gandhi that a chapter [“An interlude at nabha”] in Nehru’s autobiography “Toward freedom”.
#VeerSavarkar
Will you describe in your own words what happened in nabha? The ceremony was presided over by the veteran politician & statesman Lord Fenner Brockway, in the concluding part of his emotional message he said
"Savarkar of course I never met, but whatever I have read and heard about him, I have no hitch in saying that when Savarkar was fighting here for his motherland , the Indian national congress had not even thought of it."
Read 13 tweets
Nov 16
मुंबईचे इस्लामीकरण- धक्कादायक

मुंबईबद्दलची ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय पक्षाची विचारधारा कशी सोयीनुसार पूर्णपणे बदलते...जर तुम्ही मुंबईचे सर्वेक्षण केले तर तुम्हाला मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे आणि रस्त्यांवर चहा, नाश्ता, ऑम्लेट, पाणी इत्यादी आढळतील..
ते सर्व मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते सर्व एकतर इतर राज्यातील किंवा बांगलादेश किंवा रोहिंग्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या नारळाच्या गाड्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्याही हळूहळू मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेल्या आहेत.
मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रँड रोड येथील बहुसंख्य व्यवसाय एकेकाळी #मराठी आणि मारवाड्यांच्या ताब्यात होते. आज या संपूर्ण परिसरात तुम्हाला एकही #हिंदू व्यापारी सापडणार नाही.लोकसंख्येचा हा बदल अचानक झालेला नाही.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(