Do people still believe the Congress Party's narrative of Saffron Hindu terror, alleging that the 26/11 terrorist attacks in Mumbai was carried out by the RSS? Do you still believe that RSS and Hindutva fanatics were the actual culprits? #MumbaiAttack #NeverForgiveNeverForget
Honestly, there might be or might be not. I mean who knows?
All thanks to CONgress for setting up the narratives and driving that narrative with full metal down to date.
Same narratives, defaming and demeaning Hindus. Their target is very clear, beat BJP, so target Hindus.
Stupid CONgress not only failed but also try to defame Hindus globally by releasing a book called 26/11 rss ki sazish
Look at the smile on their faces, bloody imbeciles!
Mahan Khurshid released a book drawing unparalleled parallels.The author of the book did not have any evidence to back his claims as stated in the court except circumstances and could be’s...
He then printed a big front-page apology. He was trying to get a seat at the Raja Sabah through CONgress but got stuck because of the cases filed against him in the courts..
The price of Congress was on party mode
All thanks to many officers who laid their lives to capture Kasab alive and busted the CONgress conspiracy against Hindus.. #TukaramOmble
I sometimes wonder if CONgress have coordinated with the attack.
Who mocks hindus, sucks other’s.
Wants Hindu Temples money, but not Masjid’s or church's money or property.
Who Blame every festival of Hindus, embrace every practice of others even though that is bad one.
Who applies secularism card according to necessity.
Who hate BJP/RSS/Modi.
Characteristics of Liberals :
Love for terrorists.
Hate for Hinduism.
Mission of Libral alias Libral
Want to break India into 100000000000 pieces.
Liberal means,
These persons have a problem with anything which is connected with India or Hinduism. The leftist liberals in India are not nationalists, unlike the Chinese. They are in fact cowards. Hence liberal is aptly used
त्याने शेणक्यांविरूद्ध आयुष्यात केव्हा तरी दाखवलेला निर्भिडपणा आठवतो.
पण त्याचे महानगर नावाचे सायंदैनिक बंद पडल्यावर तो हळुहळु पिसाळत गेला. पुढे काही चॅनलवाल्यांनी त्याला आसरा दिल्यावर त्याच्यात सुधारणा होण्याऐवजी तो आणखी पिसाळत गेला.
जोशी ओ जोशी'या प्रकरणात त्याने आडनाव ऐकून जातीच्या आधारावर केलेल्या बडबडीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याची लायकी कळली त्यानंतर एका चॅनलने त्याला हाकलल्यानंतर दुसर्या चॅनलने आसरा द्यायचा त्यांनी हाकलले की तिसर्याने एखादा कार्यक्रम करण्यापुरता आश्रय द्यायचा असा त्याचा फुटबॉल झाला
हाताशी चॅनल असले की त्यावरील कार्यक्रमांमध्ये विविध सेलिब्रिटींना बोलावतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असे त्याला वाटू लागले. त्यामुळे विक्रम गोखले या ज्येष्ठ अभिनेत्याची 'ग्रेटभेट'मध्ये मुलाखत घेण्याने गोखले यांचा बहुमान होत आहे असे त्याला वाटले होते.
सावरकरप्रेमींकडून अत्यंत आग्रही मागणी होत असते की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. सावरकर हे देशाचं रत्न आहेत, त्यांचा या पुरस्कारावर अधिकार आहे वगैरे.
पण तांत्रिकदृष्ट्या, भारतरत्न हे सावरकरांना देता येत नाही.. #VeerSavarkar
फक्त लोकप्रियता या निकषावर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जात नाही. विशेषतः भारतरत्न हा पुरस्कार तर नाहीच नाही.
या पुरस्कारांचे निकष आपल्याला माहित नसतात आणि याचाच फायदा राजकारणी घेतात, त्याच त्याच मुद्यांचं अखंड रवंथ करत बसतात
एका पक्षाने सावरकरांचा अर्वाच्य उद्धार करायचा, त्यांना लाखोल्या वाहायच्या,
दुसऱ्या पक्षाने सावरकरांची बाजू घेऊन शिव्या देणाऱ्यांची लाज काढायची,
तिसऱ्या पक्षाने 'मग द्या कि त्यांना भारतरत्न' अशी बिनडोक मागणी करायची.
चौथ्या पक्षाने एकांगी विचाराने दूषित असा इतिहास पसरवायचा.
महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का..? ज्यांनी कधी इंग्रजाना माफी मागितली नाही... #स्वातंत्र्यवीर#Savarkar
१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,
२. स्वातंत्र्यवीर भिमाजी
३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील
४. स्वातंत्र्यवीर भीमराव
५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले
७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले
८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले
९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले
१०. स्वातंत्र्यवीर व्यंकटराव भोसले
११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी
१२. स्वातंत्र्यवीर अन्ना नाथु
१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण
१४. स्वातंत्र्यवीर बारकू
१५. स्वातंत्र्यवीर भीमा
१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण
१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण
१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी
२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु
२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर
२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई
हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गळ्यात ब्रिटिशांनी अंदमानातल्या तुरुंगात अडकविलेला बिल्ला. त्यातले उल्लेख स्पष्ट आहेत. पन्नास वर्षांची शिक्षा. 24 डिसेंबर 1910 ते 23 डिसेंबर 1960. 'D' चा अर्थ धोकादायक. ( Dangerous ) #VeerSavarkar
जी काही मालमत्ता होती ती सगळी जप्त केली होतीच मुंबई विद्यापीठामध्ये मिळविलेली बीएची पदवी आणि अगदी चष्मा सुद्धा !!!!
त्यांनी भोगलेल्या करावासातल्या यातनांचे पुरावे मागण्याआधी या बिल्ल्याकडे तरी पुरेसे ध्यान द्या.
पन्नास वर्षांचा तुरुंगवास !! ते ही राजकीय कैदी म्हणून नव्हे, धोकादायक गुन्हेगार म्हणून !!! सहा महिन्यांचा सक्तीचा, कठोर एकांतवास. दहा दहा दिवसांची खोडाबेडी. दुध देण्याची तरतूद असताना आजारी पडल्यावर केवळ भात-पाणी..