🚨🚨संध्याकाळी 7 नंतर जेवण म्हणजे आजाराला निमंत्रण असतं का ??? 🙄🙄🚨🚨
- Is Breakfast Most Important Meal?
- 7 नंतर जेवण केल्याने वजन वाढतं का?
- संध्याकाळी Metabolism Slow होतं का?
-सगळं जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/16
काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी ☝️Video Post केला होता,
- Video मधील व्यक्ती च म्हणणं आहे की "आपल्याला सध्या जे आजार आहेत ते रात्री उशिरा जेवल्याने होतात, म्हणून संध्याकाळी 7 च्या आताच जेवण करावे"
- आणि बरेच लोक याचं☝️विचाराचे आहेत.
2
🔶Breakfast Most Important Meal🔶
▪️आपल्याकडे सध्या असं बोललं जातं की "Breakfast like king" or "Breakfast Most Important Meal" हे खरंतर Food Marketing कंपनी ने तयार केलेली Concept आहे.
▪️1900 दशकात 'Beech Nut' नावाची कंपनी Bacon तयार करत होती, पण त्यांचा Sale खूप कमी होता,
3
म्हणून Bacon ला Famous करण्यासाठी त्यांनी Edward Bernays या व्यक्ती ला Hire केलं,
▪️Edward हजारो डॉक्टरांना भेटला, त्याच्या सल्ल्यानुसार डॉक्टर सगळ्या Patient ला सकाळी Eggs Bacon असा नाष्टा खाण्याचा सल्ला देऊ लागले.
▪️अशा प्रकारे Bacon अमेरिकेत Famous झाले,याचा फायदा बाकी कंपनी…
ने उचलला, काही दशकात त्याच कंपन्या भारतात येऊन आपलं Product 'Breakfast Like king' या Concept खाली विकू लागल्या (Breakfast Cereals, K Log)
▪️Breakfast हा कोणासाठी ही Most Important Meal कधीच नसतो, Rather कोणतंच Meal कधीच Most Imp नसतं, Nutrition साठी सगळे Meal ही महत्वाचे असतात
5
▪️प्रत्येकाची Lifestyle वेगळी आहे, प्रत्येकाची काम वेगळी आहेत, त्यामुळे एक ठराविक Meal सगळ्यांसाठी महत्वाचं ठरत नाही.
▪️शेतकरी,कामगार सकाळी 8-9 ला जेवण करून कामाला जातात, बरोबर दुपार साठी डबा ही घेऊन जातात,
▪️Office ला जाणाऱ्यांची,गृहिणीची,Elderly, Students ची गरज वेगवेगळी आहे,
6
▪️म्हणून Breakfast ही आपल्यासाठी गरजेचा आहे की नाही, हे प्रत्येकाच्या Lifestyle वर आणि Individual Choices वर ठरत,
▪️जर आपल्याला सकाळी भूक लागत असेल तर नक्कीचं सकाळी खाऊ शकता, जर गरज नसेल तर विनाकारण खाऊ नका.
▪️Breakfast हा Imp Meal नाही पण Marketing कंपनी साठी तो नक्की Imp आहे
🔶7 नंतर जेवल्याने वजन वाढत का🔶
▪️आपल्याकडे लोकांचा समज आहे की "जसा अंधार पडतो तसं आपलं Metabolism Slow होतं, अन्न पूर्ण पचत नाही आणि Fat मध्ये Store
होत"
▪️☝️ हा एक गैरसमज आहे
▪️आपलं वजन हे Total Calories Intake वर Depend आहे.
▪️जर एक व्यक्ती ची गरज रोज 2000 Calories ची आहे…
8
तर तो दिवसभरात(24hr) जे काही खातो ते 2000 Cal च्या वर जात असेल तर त्याचं वजन 100% वाढणार,
▪️समजा एखादा व्यक्ती दिवसभर उपाशी आहे आणि रात्री 11 ला 2000 Cal च जेवण केलं तरीही त्याच वजन वाढणार नाही,
▪️24 तास मधील एक ठराविक Time च जेवन Fat मध्ये Convert होईल, असं अजिबात होत नाही.
9
🔶संध्याकाळी Metabolism Slow होतं का🔶 Metabolism/चयापचय प्रक्रिया
▪️Different Types Of Metabolic Rate
- BMR, RMR, TEF, TEE, NEAT
▪️BMR - Basal Metabolic Rate▪️
- आपल्याला लागणाऱ्या Minimum Amount of Calories
- झोपेत किंवा विश्रांती च्या अवस्थेत लागणाऱ्या Minimum Calories…
10
▪️RMR- Resting Metabolic Rate▪️
- BMR + हलक्या activities, चालणे, बोलणे, walking
- RMR हा कायम BMR पेक्षा जास्त असतो
▪️TEF - Thermic Effect of Food▪️
- अन्न पचवण्यासाठी लागणारी Energy
▪️TEE - Thermic Effect Of Exercise▪️
- Calories Burn During Exercise
11
▪️NEAT- Non Exercise Activity Thermogenesis▪️
- Exercise व्यतिरिक्त जी काही Activity होते त्याला लागणाऱ्या Calories
▪️वरील सर्व मिळून आपलं Metabolism ठरतं
▪️यातील BMR हा कधीही बदलत नाही (Irrespective Of Timing)
▪️संध्याकाळी/रात्री असंही आपली Activity सकाळी पेक्षा खूप कमी असते
12
▪️आपला Heart Rate कमी असतो, Organs सकाळी पेक्षा संथ गतीने काम करत असतात, झोपेच्या अवस्थेत काहीच Activity होत नसल्याने रात्री Metabolism Slow होत
▪️खरंतर आपली Activity संध्याकाळी/रात्री कमी असते म्हणून Metabolism Slow असतं, आणि लोक समजतात संध्याकाळ झालं की Metabolism Slow होते.
13
▪️एखादा व्यक्ती Night Duty करते, त्याचा Metabolic Rate हा संध्याकाळी/रात्री बाकीच्या लोकांपेक्षा नक्कीच जास्त असणार,कारण तो रात्री ही Active आहे.
▪️ Duty संपल्यानंतर ज्यावेळी तो सकाळी झोपेल त्यावेळी त्याची Activity कमी असणार आहे,म्हणून त्याचा Metabolic Rate सकाळी कमी असेल.
14
▪️वरील Video मध्ये असंही म्हणलं गेलं की "जैन मारवाडी लोक सूर्यास्त आधी जेवतात म्हणून त्यांचे आजारी होण्याचं प्रमाण कमी आहे"😁😁😂😂
▪️भारतात जैन मारवाडी हे Minority आहेत,Total Population च्या 0.40% जैन आहेत(1% सुध्दा नाहीत) मग Hospital मध्ये जैन लोक जास्त कसे काय असतील
15
▪️जैन मारवाडी लोक जिथे जास्त राहतात तिथे Hospital चा Survey केला पाहिजे नाकी पुण्यात किंवा दुसरीकडे कुठे केला पाहिजे.
▪️Lifestyle Disease हे सगळ्या Population ,Religion, Ethnicity, Race मध्ये आहेत, कोणतेही Population यापासून वाचले नाहीत.
त्यामुळे वरील तर्क एकदम हास्यास्पद आहे.
16
Key Points
▪️कोणतंही Meal कधीही Most Important नसतं, Breakfast घ्यायचा की नाही हा प्रत्येकाचा Individual Choice आहे
▪️संध्याकाळी 7 नंतर Metabolism Slow होत नाही,तर आपली Activity कमी झाल्यामुळे आपला Metabolic Rate Slow होतो
▪️संध्याकाळी/रात्री आपण Active असाल तर Meta Slow होत नाही
▪️आपलं वजन हे Total Calories Intake वर Depend आहे, नाकी आपण कधी जेवतो.
▪️जितकी Activity जास्त तितका Metabolism चांगला.
- आपल्याला Thread आवडला असल्यास Like, Share करा,
- आपल्या शंका कंमेंट मध्ये विचारू शकता, होऊद्यात Logical Discussion
- अशाच अनेक Thread साठी Follow करा,
धन्यवाद
काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी @qhaj यांचा Video Post केला,त्याचं Caption होत "प्रत्येकाला 100 वर्ष जगायला मदत करा"
-चहा खरंच विष आहे का?
-चहा ने आयुष्य कमी होतं का?
-चहा मधील Caffein ची एवढी भीती का?
-पाहुयात या Thread मध्ये👇
1/16
🔶Dr हेमंत म्हणाले "गरजेपेक्षा जास्त 1 चहा आणि 6 Biscuits रोज खाल्ले तर 1 किलो वजन वाढते"
▪️भारताच Average Tea Consumption 700-800 Gram/Person/Year आहे
▪️पाकिस्तान-1.5 kg, तर Turkey-3.16 kg/Person/Year आहे
▪️नक्कीच आहारातील Overall Refined Carbes/Foods कमी/बंद केले पाहिजेत,पण
2
▪️एक साधा प्रश्न डोक्यात येतो की "भारतात किती जण असतील जे चहा सोबत रोज Bread/Biscuits खात असतील"
- साहजिकच ज्यांच्याकडे Smartphone आहे ,Twitter वरील हा Thread वाचत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती Avarage Indian पेक्षा नक्कीच चांगली असेल😁
▪️बरं,वजन वाढणे हे फक्त चहा Biscuits शी…
3
🔶चपाती की भाकरी? नक्की काय खावे🔶
🔸Jowar Roti Or Wheat Roti🔸
-बरेच जण म्हणतात चपाती ने वजन वाढतं.
-वजन कमी करायची असेल तर भाकरी खावा.
-मधुमेह असणाऱ्यांनी चपाती ऐवजी भाकरी निवडावी.
-यामध्ये खरंच काही तथ्य आहे का?
सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/13
▪️गेले बरेच दिवसांपूर्वी Whatsapp वर "जेवणात का खावी ज्वारीची भाकरी""ज्वारीच्या भाकरीचे महत्व" असे Messages पाहिले.
▪️या मेसेज मध्ये "गव्हामुळे अनेक आजार होतात, वजन वाढतं, Acidity वाढते आणि बरेच काही सांगितलं होतं".
▪️असे मेसेज समाजात प्रबोधनाऐवजी गैरसमज च जास्त पसवरतात.
2/13
🔶चपाती भाकरी मधील Macronutrient🔶 Per 100Gm Of Grain.
🚨 Fat Burning Hormones 🚨
◼️"हॉर्मोन" जे आपली 'चरबी कमी' करतात◼️
▪️हे हॉर्मोन्स कसे काम करतात.
▪️कधी चांगल्या प्रमाणत तयार होतात.
▪️कोणत्या गोष्टी मुळे हॉर्मोन लेवल बिघडते.
▪️नॉर्मल लेवल राहण्यासाठी काय करावे.
सगळं काही जाणून घेऊयात,या Thread मध्ये
👇👇
1/10
🔶T3 Hormone:
▪️Thyroid Gland मध्ये तयार होतात,
▪️शरीरात Metabolism Control करण्याचं काम करतात,
▪️ज्यावेळी आपण 'Stress Free' असतो त्यावेळी T3 शरीरात चांगल्या प्रमाणत तयार होतं,
▪️पण Irregular Eating, पुरेसा आहार न घेणं, Refined Oils चा अतिवापर यामुळे T3 च Secretion कमी होतं.
2/10
▪️✅Stressful Situation पासून दूर राहणे, Stress Removal Activities करणे, Refined food, Refined Oils चं प्रमाण कमी करणे, यामुळे T3 योग्य प्रमाणात तयार होण्याला मदत होते.
🔶Growth Hormone (GH):
▪️जसं की याचं नाव आहे हे Growth Control
करतात.
▪️लहानपणी ज्या मुलांची वाढ खुंटलेली
3/10
🚨Hormones That Make You Fat🚨
🔸हार्मोन्स ज्यामुळे आपलं वजन वाढतं🔸
🔸Unhealthy Lifestyle मुळे सगळ्यात पहिल्यांदा Hormone बिघडतात,आणि नंतर वजन वाढायला सुरुवात होते
🔸 Don't Miss Last Hormone,उगाच त्याला "सगळ्या हॉर्मोन्स चा बाप" म्हणत नाहीत.
🔸 जाणून घेऊ या Thread मध्ये👇
1/..
🔸जसं आपण एकमेकांशी बोलून, हातवारे करून एकमेकांशी संवाद साधतो, तसंच शरीरातील Organs एकमेकांशी Hormones च्या माध्यमातून संवाद साधत असतात.
🔸आपल्या शरीरात 200 पेक्षा जास्त हॉर्मोन्स असतात, त्यातील काही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात आणि काही वजन कमी करण्यासाठी.
2/..
🚨 वजन वाढवणारे महत्त्वाचे हॉर्मोन्स🚨👇
◼️Leptin◼️
🔸याला Satiety Hormones(तृप्ती)असेही म्हणतात.
🔸आपलं जेवण कोणत्या Stage ला थांबवायचं , हे Signals आपल्या Brain ला Leptin च्या माध्यमातून भेटतात.
🔸ज्यावेळी आपलं लक्ष जेवणात कमी आणि TV Mobile मध्ये जास्त असत त्यावेळी …
3/..
▪️भारतात वेगवेगळ्या भागात वातावरण,चारा आणि पाणी उपलब्धता नुसार गाई म्हशी चे Fat SNF % कमी अधिक दिसतात,
म्हणून FSSAI दुधात Minimum Fat ,SNF किती असावे हे ठरवलं आहे.👇
▪️प्रत्येक Cooking Oil बनवणारी कंपनी आपलं तेल कसं बेस्ट आहे, "Heart Healthy❤️" आहे असा Claim करत असते. पण हे Health Claims, Reality पासून खूप दूर आहेत.
▪️Cooking Oil विषयी सगळं काही या Thread मध्ये👇
(1/16)
◼️Cooking Oil 3 पद्धतीने तयार केले जातात.
-Oil Expeller
-Chemical Refining
-Cold Press
▪️Oil Expeller- तेलबियांवर Machine ने Extreme Pressure देऊन Oil Extract केलं जातं
▪️Chemical Refining-बियांमधून जास्तीत जास्त Oil मिळवण्यासाठी Hexane Solvent चा वापर केला जातो.
(2/16)
▪️Cold Press/कच्ची घाणी- लाकडी घाण्यातून मिळते.
▪️Cold Press Oil ची Shelf Life कमी असते,6 महिने पेक्षा जास्त काळ ठेवले तर ते खराब(Rancid) होण्यास सुरुवात होते.
▪️तेलाच्या तळाला Sediment जमा झालेला असतो.
▪️एकसारख्या रंगाचे नसतात.
म्हणून ते ग्राहकाची पहिली पसंद नसतात.
पण…
(3/16)