◾आपण सर्वांनी Tv वर नोनी च्या जाहिराती पाहिल्या असतील, त्यात कोणाचा Sugar/Diabetes,कोणाचा Arthritis/Joint Pain नीट झाला,कोणाला भयंकर Energy आली
◾या Claims मध्ये किती सत्यता आहे,का नुसतं Fad आहे?
◾सगळं जाणून घेऊयात या Thread👇 मध्ये.
(1/10)
◾नोनी जाहिरातीच्या सुरुवातीलाच सांगितले गेले की "अब्दुल कलाम म्हणाले होते की नोनी मध्ये इतक्या जास्त प्रमाणात Antioxident आहेत जे आपल्याला गंभीर आजारापासून वाचवत" 👇
◾पण वरील वाक्य कलामांनी बोललेले पूर्ण वाक्य नाही, Noni कंपनी ने त्यांच्या उपयोगाचा च भाग Cut करून दाखवत आहेत.
2
◾What Actually Kalam Said👇
▪️"Noni मध्ये Antioxident असले तरी,Scientific Principles वापरून Noni मधील Antioxi, Disease Cure करतात का,हे तपासण्यासाठी Sufficient Database तयार करण्याची गरज आहे"
▪️Marketing कंपन्या नेहमीच असे Half Baked Truth,Product Sell करण्यासाठी वापरत असतात.
3 twitter.com/i/web/status/1…
◾राहिला विषय Antioxident चा, तर खाण्याच्या सगळ्या पदार्थात Antioxi असतातच(चहा,पालेभाजी,Fruits,Nonveg, चॉकलेट)
◾पुरेसा आणि Balanced आहार असेल तर Antioxident साठी दुसऱ्या कोणत्याही Source वर Depend राहण्याची गरज नसते
◾गरजेपेक्षा जास्त Antioxi हे लघवी वाटे बाहेर टाकले जातात
4
◾Antioxident भेटावे म्हणून असे Dietary Suppliment घेत असाल, तर तुम्ही फक्त Expensive Urine तयार करत आहेत
◼️Noni बद्दल केले जाणारे Health Calims◼️👇
▪️जर आपण Noni ची जाहिरात पाहिली, तर असा कोणता आजार/दुखणं नाही ज्यावर Noni काम करत नाही असेच वाटेल ,पण Reality खूप वेगळी आहे👇
5
◾वरील video मध्ये महाशय सांगतात की "Patient च्या आजारासाठी औषधासोबत Noni घेत असाल तर सगळं काही नीट होऊन जाईल"😁
▪️अरे बाबा इतकंच Single Point Solution, रामबाण उपाय आहे तर बाकीच्या औषधासोबत का घ्यायचं आहे
▪️याचा अर्थ Joint Pain साठी Tablets घ्यायच्या आणि त्यासोबत Noni पण घ्या🙄
6
◾Lab Test मध्ये Noni Fruit मध्ये Antioxident, Immune Stimulating आणि Tumor Fighting Properties दिसल्या आहेत पण याचा कोणत्याही व्यक्ती वर Beneficial Effect झालाय असं निदर्शनास आलेलं नाही
◾Noni मध्ये High Amount Of Potassium असल्याने Hyperkalemia चा धोका वाढतो,Research Paper 👇
7
◼️Noni &Liver Damage◼️
▪️रक्तवाहिन्या मधील Chemicals,Drugs हे Liver मध्ये आणले जातात आणि त्याच Breakdown केलं जातं,
▪️या Breakdown मध्ये काही Toxic पदार्थ तयार होतात जे Liver ला Damage करतात
▪️Damage झालेले Liver हे स्वतः Regenerate होऊ शकत पण Liver मध्ये नेहमीच Toxins
8
तयार होत असतील तर कायम च Liver Damage होऊ शकतं
▪️Noni Fruit मुळे Liver Damage चे Reports येत आहेत,Research paper👇
▪️खरे सांगायचे झाले तर Noni मध्ये अशी एकही गोष्ट नाही जी शरीरासाठी उपयोगी असेल,
▪️Noni च्या फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत ते पण Life Threatning आहेत
9
◾कोणी Noni बद्दल कितीही चांगले Claims केले तरी Clinical Trials मध्ये ते कधीही Prove झालेले नाहीत
◾Noni Ad मध्ये जे लोक त्यांचे अनुभव सांगत आहेत तो Subjective आहे, Stand Alone Treatment म्हणून Noni वापरलं आहे का हे आपल्याला माहिती नाही,
-अशा जाहिरातींना बळी पडू नये
9
◾जाहीरात मध्ये बोलणारी व्यक्ती खूप शांत बोलते, संयमी वाटते,जाहिरातीतील Doctors आपला अनुभव सांगत असतात,Patient हे बरं झालं,ते बरं झालं सांगतात,याला Deceptive Marketing म्हणतात, अशा जाहिरातीवर डोळे झाकून कधीही विश्वास ठेवू नये,यांचा उद्देश लोकांचं आरोग्य नाही तर फक्त Profit आहे
10
◾"करून गेलं गावं आणि माझ्यावर नावं" असं Cholesterol च्या बाबतीत का झालं आहे.
◾आपल्याला खरंच Cholesterol ला घाबरण्याची गरज आहे का.
◾Heart Attack/Blockage साठी नक्की कोण जबाबदार आहे
- सगळं जाणून घेऊयात 👇या Thread मध्ये
(1/15)
◾Cholesterol बदनाम होण्याची सुरुवात◾
▪️1958 मध्ये Ancel Keys यांनी Diet-Heart Health Hypothesis नावाची एक Theory मांडली
▪️"Saturated Fat ने भरलेला आहारच वाढत्या Heart Attack च कारण आहे"असं त्या Theroy मध्ये सांगण्यात आलं
▪️ पुढे जाऊन अनेक वर्षांनंतर वरील Theory चुकीची ठरली
2
▪️Saturated Fats चं Cholesterol वाढवतात म्हणून लोकांना Saturated fats कमी करण्याचा सल्ला दिला जाऊ लागला,Corn Oil चा वापर वाढला आणि हाच Trend पुढे जगात पसरत गेला
▪️Cholesterol ला इतके बदनाम केले गेले की,आपण 1984 च्या TIME चं Cover Page वरून समजू शकता, आणि हा गैरसमज वाढतंच गेला
3
▪️Why We Need Good Quality Sleep
▪️World Health Organization ने Night Shift ला Cancer Causing का म्हणाले आहे.
▪️किती तासाची झोप पुरेशी असेल?
▪️झोपेच्या कमतरतेमुळे गंभीर आजार होऊ शकतात का?
▪️सगळं जाणून घेऊ या 👇Thread मध्ये…
(1/20)
▪️ज्याप्रमाणे मनुष्याची Evolution Process चालू होती, त्यावेळी झोपेचा एक Set Pattern पाहायला भेटत होता.
▪️पण गेले 50-100 वर्षांपासून हा Sleep Pattern बदलत चालला आहे,याच कारण आहे बदललेली जीवनशैली,बदललेले Work Culture आणि Technology चा वाढता वापर(Any Kind Of Electronic Screen)
2
◼️झोप लागते म्हणजे नक्की काय होते◼️
▪️लाखो वर्षापासून मनुष्याचं Behaviour हे Natural Light ने Influence होत आले आहे.
▪️याच Light मुळे आपल्या Body मध्ये एकप्रकारचं Body Clock काम करत असतं त्याला Circadian Rhythm म्हणतात
▪️हेच Body Clock आपली Sleep Cycle सुध्दा Regulate करत असतं
3
◾फक्त Diet ने वजन कमी करता येईल का?
◾"Calories Burning मध्ये Exercise ही Ineffective आहे" असे Expert का म्हणतात?
◾Weight Loss साठी कोणता Approach Best राहिलं?
◾सगळं काही जाणून घेऊयात 👇या Thread मध्ये.
(1/17)
▪️वजन कमी करण्यासाठी जेवढ्या Calories खातो, त्यापेक्षा जास्त Calories Burn केल्या पाहिजेत हे आपल्या सर्वांना च माहिती आहे.
▪️पण आपली Body कोणकोणत्या मार्गाने Calories Burn करते ते आधी पाहुयात👇
◼️How Body Burn Calories◼️
▪️BMR.
▪️NEAT.
▪️TEF.
▪️Exercise.
2
◾BMR - Basal Metabolic Rate◾
- आपल्या शरीराचं Basic Function👇 चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या Minimum Amount Of Calories म्हणजे BMR.
- Basic Function - Breathing, Blood Circulation etc.
- आपल्या Total Calories Burning च्या 👉👉60-80% Calories या BMR मध्ये Burn होतात.
🚨🚨संध्याकाळी 7 नंतर जेवण म्हणजे आजाराला निमंत्रण असतं का ??? 🙄🙄🚨🚨
- Is Breakfast Most Important Meal?
- 7 नंतर जेवण केल्याने वजन वाढतं का?
- संध्याकाळी Metabolism Slow होतं का?
-सगळं जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/16
काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी ☝️Video Post केला होता,
- Video मधील व्यक्ती च म्हणणं आहे की "आपल्याला सध्या जे आजार आहेत ते रात्री उशिरा जेवल्याने होतात, म्हणून संध्याकाळी 7 च्या आताच जेवण करावे"
- आणि बरेच लोक याचं☝️विचाराचे आहेत.
2
🔶Breakfast Most Important Meal🔶
▪️आपल्याकडे सध्या असं बोललं जातं की "Breakfast like king" or "Breakfast Most Important Meal" हे खरंतर Food Marketing कंपनी ने तयार केलेली Concept आहे.
▪️1900 दशकात 'Beech Nut' नावाची कंपनी Bacon तयार करत होती, पण त्यांचा Sale खूप कमी होता,
3
काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी @qhaj यांचा Video Post केला,त्याचं Caption होत "प्रत्येकाला 100 वर्ष जगायला मदत करा"
-चहा खरंच विष आहे का?
-चहा ने आयुष्य कमी होतं का?
-चहा मधील Caffein ची एवढी भीती का?
-पाहुयात या Thread मध्ये👇
1/16
🔶Dr हेमंत म्हणाले "गरजेपेक्षा जास्त 1 चहा आणि 6 Biscuits रोज खाल्ले तर 1 किलो वजन वाढते"
▪️भारताच Average Tea Consumption 700-800 Gram/Person/Year आहे
▪️पाकिस्तान-1.5 kg, तर Turkey-3.16 kg/Person/Year आहे
▪️नक्कीच आहारातील Overall Refined Carbes/Foods कमी/बंद केले पाहिजेत,पण
2
▪️एक साधा प्रश्न डोक्यात येतो की "भारतात किती जण असतील जे चहा सोबत रोज Bread/Biscuits खात असतील"
- साहजिकच ज्यांच्याकडे Smartphone आहे ,Twitter वरील हा Thread वाचत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती Avarage Indian पेक्षा नक्कीच चांगली असेल😁
▪️बरं,वजन वाढणे हे फक्त चहा Biscuits शी…
3
🔶चपाती की भाकरी? नक्की काय खावे🔶
🔸Jowar Roti Or Wheat Roti🔸
-बरेच जण म्हणतात चपाती ने वजन वाढतं.
-वजन कमी करायची असेल तर भाकरी खावा.
-मधुमेह असणाऱ्यांनी चपाती ऐवजी भाकरी निवडावी.
-यामध्ये खरंच काही तथ्य आहे का?
सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/13
▪️गेले बरेच दिवसांपूर्वी Whatsapp वर "जेवणात का खावी ज्वारीची भाकरी""ज्वारीच्या भाकरीचे महत्व" असे Messages पाहिले.
▪️या मेसेज मध्ये "गव्हामुळे अनेक आजार होतात, वजन वाढतं, Acidity वाढते आणि बरेच काही सांगितलं होतं".
▪️असे मेसेज समाजात प्रबोधनाऐवजी गैरसमज च जास्त पसवरतात.
2/13
🔶चपाती भाकरी मधील Macronutrient🔶 Per 100Gm Of Grain.