सनातनी प्रदीप 🇮🇳 Profile picture
आचार,विचार,आहार,जीवनशैली=हिंदुत्ववादी | काम-अभियंता | छंद-वाचन,मनन. | राजकारणात रस =१००% | वैचारिक गुरू = #वीर_सावरकर | World UFO Day = My Birthday
Mar 15, 2022 9 tweets 10 min read
दूरदृष्टी आणि नमो....२०१९....
क्रूड ऑइल...द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG)...
रशिया -भारत सप्लाय.

नुकतीच भारत आणि रशिया मध्ये क्रूड ऑइल सप्लाय साठी डील झाली आहे.. अंदाजित ०३ मिलियन बॅरल्स सप्लाय ची.. २०/२५ डॉलर " डिस्कॉउंटेड " दरात प्रत्यकी बॅरल..
#IndiaRussia #OilTrade आंतरराष्ट्रीय पटलावर पडद्याआड बऱ्याच गोष्टी ठरत असतात, श्री नरेंद्र मोदी.पंतप्रधान हे रशिया दौऱ्यावर ४ ते ६ सप्टेंबर २०१९ ला रशिया मधील ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम व्लादिवोस्तोक रशिया येथे गेले होते,... तेव्हाच रशिया ते भारत क्रूड ऑइल व द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG)
Mar 13, 2022 7 tweets 9 min read
90 च्या दशकात काश्मिरी हिंदूंसोबत काय केलं यांच्याविषयी कुणाच्याही मनात संभ्रम राहू नये म्हणून त्यावेळेच्या घोषणा बघा…

“Zalimo, O Kafiro, Kashmir harmara chod do”.

(O! Merciless, O! Kafirs leave our Kashmir) “Kashmir mein agar rehna hai, Allah-ho-Akbar kahna hoga”

(Any one wanting to live in Kashmir will have to convert to Islam)

La Sharqia la gharbia, Islamia! Islamia!

From East to West,there will be only Islam

“Musalmano jago,Kafiro bhago”, 

(O!Muslims Arise, O!Kafirs,scoot)
Mar 13, 2022 12 tweets 11 min read
आम्ही का विश्वास ठेवावा? कशासाठी ठेवावा? विश्वासाची मोजावी लागणारी किंमत इतकी भयानक असते? #TheKashmirFiles

एक सुवर्णभूमी जिथे लोक गुण्यागोविंदाने अनेक वर्षे राहतायत. जे 'सर्वे सुखिन संतुः' चा मंत्र घेऊन जगतायत.

तिथे चौदाव्या शतकात वाळवंटात टोळ्यांनी वावरणाऱ्या समाजात एक 'धर्म' म्हणून क्रूर राजकीय संरचना उदयाला येते. तीच प्रतिपादन असं होतं की, 'सर्व शाश्वत सत्य केवळ आम्हालाच उमगले असून सर्वांनी त्याच मार्गाने चालायचं… जे कोणी नाकारतील त्यांना उध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला सर्वोच्च शक्तीने दिलाय.' त्या शक्तीचा अनुभव आजवर कुणी घेतला नाहीय.
Mar 12, 2022 5 tweets 10 min read
अचूक को-ओर्डीनेट ..
भारतीय सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" ने पाकिस्तान चे फायटर जेट उडवले होते, त्याचे हे आहेत अचूक को-ओर्डीनेट.

30°27'7.14"N 72°24'12.47"E
Bakshu Hotel, Mian Channu.

आणखी एक... ह्या सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" चा स्फोट झाला नाही, ते हीट सीकर नव्हते,
#missile हे क्षेपणास्त्र विशिष्ट समन्वय आणि विशिष्ट उड्डाण मार्गासह प्रोग्राम केले गेले होते.... हे विशिष्ट अंतरानंतर 90 अंश वळण घेतल्यानंतर आणि त्या नंतर सीमा ओलांडून एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रोग्राम केले गेले होते...
Mar 11, 2022 8 tweets 10 min read
पाकिस्तानचे जळलेलं फायटर जेट इंजिन... पाक आर्मी कंट्रोलड हेव्ही सेक्युर [ ?? ] एरिया मधील फोटो.....आणि कॅलक्युलेशन.

सदर फोटो मध्ये जळालेले फायटर जेट इंजिन दिसते (पाक सांगत असलेले प्रायव्हेट एअरक्राफ्ट इंजिन नाही)

पाकिस्‍ताने दावा केला आहे की भारतातील सिरसा येथून मॅक 3 च्या स्पीड ने 40,000 फुटांवरून काहीतरी उड्डाण झाले आणि ते सरळ पाकिस्तान मध्ये घुसले... एकदम 140 किमी आत ... सदर दोन्हीकडचे मिळून एकूण अंतर = ~300KM इतके असून आणि जर हे पाक च्या म्हण्यानुसार खरे असेल,
तर याचा अर्थ..

भारताने 300 KM अंतरावरून.. मॅक 3 च्या स्पीडने एक
Mar 10, 2022 4 tweets 11 min read
ताई खरंतर ती म्हण 'गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं' अशी असते.
तसही तुमचं "घोडं" परक्याच्या ओझ्यानेच मेलंय हे मात्र 💯% बरोबर आहे. @rautsanjay61 @AUThackeray @OfficeofUT @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BhatkhalkarA @RamVSatpute @PrakashGade13 @thatPunekar @WaghamareVikas @Chiku_taku_Says @jayant_rokade @Avadhutwaghbjp @kshatriya_patil @swami_vachan @pritesh4532 @ABHIca92 @migratorscave @BalshaliBharat @KaduAmol @randheerdeshmuk @drmbjoshi7 @caatfeesh @kulkaji2013 @Jay_Kalki @Jaysing_mohan @yatin_narayan
Dec 11, 2021 15 tweets 15 min read
#काशी_विश्वनाथ_कॉरिडॉर : धार्मिक विकासकामांचे प्रेरणास्रोत
#थ्रेड #Thread #धागा
#भव्य_काशी_दिव्य_काशी #KashiVishwanathCorridor
13 डिसेंबर रोजी, फिनिक्स सारख्या नवीन अवतारात उदयास येणारे काशी हे शाश्वत शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने काशी विश्वनाथ धामचे नवनिर्मित संकुल लोकांना, विशेषत: यात्रेकरूंना समर्पित करणार आहे, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.

प्रदीर्घ इतिहासातील चढ-उतार, विनाश आणि सृष्टीचा साक्षीदार असलेल्या भगवान शिवाच्या निवासस्थानाचे हे पुनरुज्जीवन तब्बल 250 वर्षांनी साकार होत आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी
Dec 4, 2021 4 tweets 2 min read
Dec 3, 2021 29 tweets 17 min read
#चंद्रशेखर_आझाद : मृत्यु-आक्षेप, संशयाचे धुके!
#थ्रेड #Thread भाग-3

आझाद यांचा मृत्यू : भारतीय फंदफितुरी व संबंधित ब्रिटिश दस्तावेज (रेकॉर्ड्स) संदर्भ

आपण पहिल्या भागात पाहिले, आझाद यांचे पूर्व सहकारी #यशपाल ब्रिटिशांना फितूर होते.

त्याचसंदर्भात अधिक माहिती देत आहे… यशपाल -  चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी उघड झालेल्या फितुरांच्यामध्ये प्रामुख्याने यशपाल याचे नाव येते. जे स्वतंत्र भारतात एक लेखक म्हणून प्रसिद्ध झाले.
नेहरूंची कन्या व राजकीय उत्तराधिकारी इंदिरा यांनी यशपाल (3 डिसेंम्बर 1903 - 26 डिसेंम्बर 1976) या प्रमुख कॉम्रेडला सन्मानित केले होते
Dec 3, 2021 30 tweets 13 min read
#चंद्रशेखर_आझाद : मृत्यु-आक्षेप, संशयाचे धुके!
#थ्रेड #Thread भाग-2

#आझाद यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केलेल्या
नेहरूंच्या कथनातील आणि समकालीन राजकीय घटनातील विसंगती

चंद्रशेखर आझाद 1931 पर्यंत एक प्रसिद्ध क्रांतिकारक बनले होते. त्यांचे सहकारी क्रांतिकारक, मन्मथनाथ गुप्ता आणि जोगेशचंद्र चटर्जी यांनी त्यांना अनुक्रमे "उत्तर भारतातील क्रांतिकारकांचे नेते" आणि "काकोरी, लाहोर व दिल्ली प्रकरणांचा नायक" म्हणून संबोधले आहे. (जे सर्व 1930 पर्यंत संपले होते) अलाहाबाद हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र होते, तिथेच नेहरूंचे वडिलोपार्जित घर होते.
#Kakori
Dec 3, 2021 23 tweets 14 min read
#चंद्रशेखर_आझाद : मृत्यु-आक्षेप, संशयाचे धुके
#थ्रेड #Thread
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील सीआयडी पोलिस प्रमुख सर जे.आर.एच. नॉट-बॉवर यांना कोणीतरी माहिती दिली की आझाद आल्फ्रेड पार्कमध्ये आहेत आणि साथीदार सुखदेव राज यांच्याशी बोलत आहेत. टीप मिळाल्यावर, बोवरने अलाहाबाद Shaheed Chandrashekhar Azad पोलिसांसोबत उद्यानाला घेराव घातला. आझाद यांचे जुने सहकारी वीरभद्र तिवारी व यशपाल यांना फितुरीसाठी जबाबदार धरण्यात येते.बोवरने सलग अलाहाबाद,लखनौ,बरेली जिल्ह्यांचे कारभार केला व गुन्हे अन्वेषण विभागातही काम केले. 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद यांना पकडल्याबद्दल 1931 Sir John Reginald Hornby Nott-Bower
Dec 1, 2021 13 tweets 11 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम!
#थ्रेड #Thread भाग-६
अन्न सुरक्षा प्राधिकरण असतांना खासगी संस्थांची आवश्यकता काय ?

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (Food Safety and Standards Authority of India – FSSAI) या, तसेच महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drugs Administration – FDA) या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमती देण्याचे अधिकार या विभागाच्या अंतर्गत येतात. त्यासाठी विविध प्रकारच्या पूर्तता कराव्या लागतात.
त्यात जागेच्या
Dec 1, 2021 14 tweets 11 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम!
#थ्रेड #Thread भाग-५
हलाल संकल्पनेच्या आधारे व्यापारावर घाला

हलाल संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे सूत्र समजून घेतले पाहिजे की, एखाद्या उत्पादनाला हलाल प्रमाणित करणे आणि एखाद्या उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र देणे हे दोन्ही वेगवेगळे आहे. उत्पादनाला हलाल प्रमाणित करतांना केवळ त्या उत्पादनाचा संबंध येतो, उदा. हलाल मांसाचे प्रमाणपत्र घेतांना ते मांस हलालच्या नियमांनुसार असायला हवे; मात्र एखाद्या मांसाहारी उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र हवे असल्यास त्या उपाहारगृहात अल्कोहोल, स्पिरीट यांचे मिश्रण असलेल्या कोणत्याही
Dec 1, 2021 15 tweets 11 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम!
#थ्रेड #Thread भाग-४
हलाल प्रमाणपत्राची जाहिरात !

हलाल प्रमाणपत्राची आता जाहिरात करण्यात येत असून हे प्रमाणपत्र विकत घेतल्यास उत्पादकाला कोणकोणते लाभ मिळतील, त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे – अ. हलाल प्रमाणपत्र घेतल्यास २०० कोटी एवढी प्रचंड जनसंख्या असणार्‍या जागतिक मुसलमान समुदायात व्यापाराची संधी मिळेल.

आ. मुसलमान देशांतील बाजारात व्यापार करणे सुलभ होईल.

इ. जगातील कोणत्याही देशातील मुसलमान निःसंकोचपणे तुमचे उत्पादन घेईल.
Dec 1, 2021 19 tweets 12 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम!
#थ्रेड #Thread
भाग-३
७. जुन्या नियमांत मोड-तोड करून हलाल संकल्पना व्यापक करणे !

हलाल मांसापासून चालू झालेली हलाल व्यवसायाची संकल्पना वेगाने व्यापक होऊ लागली आहे. हलालच्या संकल्पनेत स्थानिक स्थितीनुसार पालट केले जात असल्याने काही वर्षांपूर्वी हराम मानल्या जाणार्‍या गोष्टी आज हलाल ठरवल्या जात आहेत.जसे काही वर्षांपूर्वी नमाजासाठी अजानची हाक हा पवित्र ध्वनी मानून ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करून अजान देणे हे ‘हराम’ मानले जात होते; मात्र इस्लामच्या प्रसाराच्या दृष्टीने ध्वनीक्षेपक यंत्र साहाय्यक ठरू शकते,
Dec 1, 2021 17 tweets 12 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम! भाग-२
#थ्रेड #Thread

४. इस्लामिक बँक आणि हलाल अर्थव्यवस्था

इस्लामिक बँक आणि हलाल अर्थव्यवस्था यांत भेद नाही. दोन्ही एकाच इस्लामी विचारांवर आधारित आहेत. इस्लामी अर्थसाहाय्यावर हलाल उत्पादने बाजारात आणली जात आहेत. शरीयत कायद्यानुसार व्याज घेण्यास प्रतिबंध असल्याने त्या मान्यतेनुसार इस्लामिक बँकेची रचना करण्यात आली. मलेशियामध्ये वर्ष १९८३ मध्ये ‘इस्लामिक बँकिंग अ‍ॅक्ट’नुसार ‘इस्लामिक बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स’ (IBF) ही बँक चालू झाली. ही बँक धार्मिक परंपरांवर आधारित असल्याने
Dec 1, 2021 26 tweets 13 min read
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम!
#थ्रेड #Thread
ज्यांचे स्वप्नच भारतावर राज्य करायचे आहे, ते सरकारकडून एक मागणी पूर्ण झाली की, शांत न बसता पुढची मागणी करत आहेत. त्यातच शरीयत आधारित इस्लामिक बँक भारतात चालू करण्याची मागणी चालू झाली; मात्र पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही मागणी फेटाळून लावली. बँक स्थापन करण्यासाठी सरकारी अनुमती लागते; मात्र कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याच्या आधारे मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध
Dec 1, 2021 25 tweets 13 min read
हलालोनॉमिक्स : हलालची ओळख
#थ्रेड
परिघाबाहेरून हलाल हा शब्द केवळ मांस या बाबीशी निगडीत नाही. हलाल म्हणजे कायदेशीर. मुस्लीम जगतात हलाल या शब्दांपेक्षा ही व्यापक संकल्पना म्हणूनच पाहिले जाते. एक समांतर अर्थव्यवस्था या शब्दांभोवती केंद्रित असून जगभर तिचा विस्तार झालेला आहे. #हलाल सध्या ‘हलाल' हा शब्द सर्वत्र चर्चेत आहे. बऱ्याच जणांसाठी हा शब्द फक्त ‘मांस' पुरताच मर्यादित आहे. पण या ‘हलाल'वरून होणारं जागतिक अर्थकारण मोठं आहे. इस्लामसाठी ‘हलाल' म्हणजे ‘कायदेशीर' आणि याच्याविरुद्ध ‘हराम’ म्हणजे बेकायदा, असा याचा सोपा अर्थ. #Halal #Halalonomics
Nov 19, 2021 16 tweets 15 min read
कृषी कायदे मागे घेण्याचे मुख्य कारण-माझं मत
#थ्रेड 1/10

मागे @capt_amarinder यांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी सुरक्षेसंबंधी महत्त्वाची कागदपत्रं त्यांनी गृहमंत्र्यांना सुपूर्द केली होती.
त्यानंतर कॅप्टननी #अजित_डोवाल यांचीही भेट घेऊन संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली होती. ज्याअर्थी ते डोवालना भेटले त्याअर्थी कॅप्टन यांचेकडे अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुराव्यानिशी होती.

याच सुमारास कॅप्टन #सिद्धू वर टीका करत म्हणाले होते की सिद्धू हा अत्यंत विश्वासघातकी माणूस असून तो राष्ट्रसुरक्षेस धोका आहे. सिद्धूची गळाभेट आठवून पहा. 2/10