Madhav Patil - Spokesperson @NCP Pimpri Chinchwad Profile picture
Spokesperson @NCP Pimpri Chinchwad City. 📝 BE,MBA,LLb,MA,PhD (Ap)l Friend of ideas & Action🤜 शहराध्यक्ष NCP पदवीधर सेल पिं.चिंl #BathPill 💊🌍 खिळेमुक्तझाडं🌱
Nov 13, 2020 9 tweets 8 min read
💃 ऑक्सफर्ड विद्यापीठ देणार महाराष्ट्रातील सर्व महिलांना व्यवस्थापन विषयाची डॉक्टरेट 💃
कालची गोष्ट.
सकाळी ७ वाजल्यापासून तिची धडपड पाहतोय,
१२ वाजले तिला झोपायला,१७ तास काम 🥺 .
मी तर मेलो असतो 🤪
दिवाळी साजरी करणे म्हणजे खायचे काम नाही.
#म #मराठी #महाराष्ट्र #स्त्री #महिला कुटुंबाला फराळ खायला घालणे म्हणजे बाप रे...
पण आपली आई,ताई,वहिनी, आजी, काकू , अत्या , मावशी यात तरबेज.आणि लुडबुड करणारी मुलगी तर उद्याची शेफ असते.
आणि बायको बद्दल न बोललेले बरे. कारण ती सगळं चांगलच करत असते पण समाज "बायको" या नावाखाली, त्या व्यक्तीला हसण्यावारी नेतात.@dnyanada24
Nov 12, 2020 7 tweets 4 min read
👩‍🔧 वाढत्या बेरोजगारीचा चुकीची शिक्षण पद्धती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का?
मला वाटतं.☺️
आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना फक्त साक्षर बनवायचं काम करते. उच्च्शिक्षित किंवा उच्च्विद्याविभुषित व्यक्ती सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत अर्थसाक्षर झालेला नसतो.
#म #मराठी #महाराष्ट्र मुळात आर्थिक विषयांचं ज्ञान आपल्या शिक्षण पद्धतीतून मिळतच नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी उच्च्शिक्षित होऊन सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न बघतो. नोकरी करायची स्वप्ने दाखवणारी शिक्षणपद्धती कधीच उत्कृष्ठ शिक्षण पद्धती असू शकत नाही.
Sep 12, 2020 7 tweets 8 min read
मा. @PMOIndia ,
📢 #मरीन_ड्राईव्ह चे #खाजगीकरण करू नका 📢

भारतात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. खाजगीकरणाचा फायदा कदाचित पैशांमध्ये असेल पण #आरक्षण संपेल,स्वप्नं भंगतील आणि बेरोजगारी वाढेल हे नक्की. विमानतळ आणि रेल्वेनंतर आता सरकारी बँकांचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे. उद्या आपल्या भारतात कशाचे खाजगीकरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जंगलांचे, हवेचे, पाण्याचे, वाघांचे, नद्यांचे, सैन्याचे अगदी न्यायालयांचे, कशाचेही खाजगीकरण होऊ शकते. आणि ते जनतेच्या हातात नाही. तसा प्रत्येकाला सारा भारत प्यारा.