'वाचाल तर वाचाल ' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो ; परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी हा लेखप्रपंच .#म#मराठी#पुस्तकआणिबरचकाही@LetsReadIndia@wankhedeprafull ……(१/२३)
आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे , तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल . आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे . @Jitu_Likhit@MarathiDeadpool (२)