Confidentiality & Trust are part of Passion & Profession! Man Of Word !
On Mission For the People, By The People!
अवघे विश्वची माझे घर !
Always trust urself !
Apr 20, 2020 • 11 tweets • 6 min read
१/ कोणाला वाटली पाहिजे लाज???
प्रत्येक हलगर्जीपणाचे खापर इतरांवर फोडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
लोकांना घरातुन उचलून, कायदा हाती घेऊन मारहाण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
३० दिवसानंतर सुद्धा,अजूनही एकट्या मुंबईतील गर्दी न हाताळत्या येणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, #Palghar#मराठी
सपशेल यंत्रणा तोंडघशी पडताना, प्रत्येक गोष्टीत केंद्राच्या नावाने बोंब ठोकणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
गुंड मंत्र्यांवर कारवाई न करता, व्हाट्सअप्प वर ठराविक मेसेज केला म्हणून अटक करणाऱ्यांना
Sep 19, 2019 • 14 tweets • 5 min read
थ्रेड
कुठून आणतात एवढा तिरस्कार ही लोकं ???
एकेकाळी स्वतः राज ठाकरे जाहीर सभेत बोलायचे,की अमिताभ बच्चन महानायक असून महाराष्ट्रासाठी काही करत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यात मात्र देणगी देतात, मग जिथे राहता तिथे का नाही...
CC:@Bokya_2019 @Truptisarpate@mi_puneri@iGaneshW
१/n
आणि आज तोच माणूस, जमेल त्या प्रकारे काही ना काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो समाजासाठी, तर हीच लोक आज अक्षय कुमार वर टीका करत आहेत कशासाठी? हा दुटप्पीपणा कशासाठी? दुसऱ्यांना अधिकार आहे का नाही, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
२/n #म#मराठी#Maharashtra