#एल्गार_परिषदेच्या माध्यमातून हिंसा भडकवल्याबद्दल एनआयएच्या ताब्यात असलेले स्वयंघोषीत बुद्धीजिवी गौतम नौलखा यांचे पाकिस्तान गुप्तहेर संघटनेशी संबंध असल्याचे त्यांच्या विरूद्ध फाईल केलेल्या चार्जशीट मधे नमूद करण्यात आले आहे !
++ indiatoday.in/india/story/ni…
एनआयएच्या अटकेत असलेल्या ह्याच गौतम नौलखांच्या जामिनासाठी काहीच दिवसांपूर्वी #शरद_पवारांसारख्या राजकारण्यापासून #राजदीप_सरदेसाई सारख्या पत्रकारापर्यंत सर्वांनी तांडव माजवलेले होते !
तर मग चला मित्रांनो, हा गौतम नौलखा आपल्या देशासाठी किती भयानक आहे हे जाणून घेऊ !
++
Sep 21, 2020 • 6 tweets • 2 min read
काल राज्यसभेत कृषी सुधारणा कायदा २०२० पारित झाला ! शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी तसेच २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुर्पट करण्यासाठी ह्या कायद्यात असलेल्या महत्वाच्या तरतूदी जाणून घेऊ ✅ #FarmersBill #KisanWithPMModi
👇
ह्या कायद्यात एकूण तीन महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे
१. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक
२. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक
३. अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक
काही दिवसांपूर्वी संजय राऊत साहेबांचे एक वक्तव्य होते @abpmajhatv कट्ट्यावर ज्यात त्यांनी केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच CBI वर थेट ताशेरे ओढले होते ! ऐका 👇👇👇
त्यांचे प्रांज्वळ मत असे होते की जो तपास CBI कडे सोपवला जातो त्या तपासाला न्याय मिळणे नेहमीच मुश्किल झाले आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा रोख प्रकर्शाने सुशांत सिंगच्या कथित आत्महत्या प्रकरणावर होता !
ह्याच तपासाचा उलघडा करणारा हा थ्रेड
👇
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर छायाचित्रातला हा संदेश प्रचंड व्हायरल होत आहे.
हा संदेश पसरवणाऱ्यांचा हेतू जाणून घेण्याच्या औत्सुक्याने लिहीलेला हा थ्रेड 🙏🙏🙏
महाराष्ट्राला काही स्वार्थी व अकार्यक्षम मुख्यमंत्री पहायला मिळाले.
त्यासोबतच महाराष्ट्र राज्याला स्व.यशवंराव, स्व.वसंतदादा असे अनेक कर्मयोगी मुख्यमंत्री देखील लाभले.
या महापुरूषांच्या नावाने सध्या सोयीस्करपणे राजकीय स्वार्थ लाटणाऱ्यांचे तथ्य समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न👇
अशिक्षीत माणसांनी पसरवलेल्या अफवांवर जेव्हा समाजाचा सुशिक्षीत वर्ग विश्वास ठेवायला लागतो त्यावेळी समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असते.
अशीच काही वातावरण निर्मिती सध्या IFSC बाबतीत सुरू आहे.
सुरूवातीला मुंबई येथे नियोजीत असलेले हे केंद्र गांधीनगरला स्थलांतरीत करण्यावरून सध्या राजकारण तापले आहे.
ह्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती आपण जाणून घ्यावी आणि मग आपण स्वतःच आपले मत यावर तयार करावे ह्या अपेक्षेने हा थ्रेड 👍
१३ मार्च २०२० - देशभरातून ३४०० स्काॅलर निजामुद्दीन तबलगी मरकस येथे राज्य सरकारच्या परवानगी सहीत दाखल
१६ मार्च २०२० -मुख्यमंत्री केजरीवाल यांचे जमावबंदीचे आदेश
२० मार्च २०२० - १० इंडोनेशीयाचे तबलगी वैद्यकीय चाचणीत कोरोनाग्रस्त घोषीत
२२ मार्च २०२० - पंतप्रधान मोदींची देशभरात जनता कर्फ्यूची हाक. कर्फ्यू यशस्वी
२३ मार्च २०२० - अंदाजे १५०० तबलगी मरकस मधून बाहेरगावी रवाना
२४ मार्च २०२० - पंतप्रधान मोदीजींकडून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लाॅकडाऊन घोषीत. निजामुद्दीन पोलींसाकडून मरकज खाली करण्याची सूचना
जगभरात आज पाच लाखाहून अधिक मानवी जीव कोरोना विषाणूने ग्रस्त आहेत तसेच पंधरा हजार पेक्षा अधिक जणांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले आहेत.
ह्या विषाणूंचा प्रसार चीन देशाने UN आणि WHO च्या संगमताने कसा कट रचून केला ह्यावर उजेड टाकणारा हा थ्रेड !
ज्यांना माहिती नाही त्यांच्या साठी - पहिल्या ट्विट मधले छायाचित्र आहे WHO चे डायरेक्टोरेट जनरल डाॅ टेड्राॅस घेब्रीयेसूस.
डोळ्यावर चीनी झेंड्याची पट्टी बांधलेला त्यांचा फोटो आज जगभर वायरल झाला आहे.
तर चला आपण हा वायरस चीनने जगभर कसा पसरवला हे जाणून घेऊ.