Ninad Aranke Profile picture
🇮🇳 India First । Mech Engg ।Entrepreneur । Investor । Industry Academia Connect।तंत्रज्ञान।कृषी समृद्धी । मराठी भाषा|भारतीय संस्कृती
Aug 3, 2021 27 tweets 23 min read
दुसरी बाजू

लॉक डाऊन ने अनेक वाईट परिणाम झालेत
नोकरी गेली,काहींचे पगार अर्धे झाले
काहींचे उत्पन्न बंदच झाले

पण निसर्गचक्रानुसार माणूस ही सतत नव्याने उभा राहतो हे दिसू लागलं.

#s2c 1 हताश न होता ,पुन:श्च हरिओम म्हणत नवे प्रयोग सूरु केलेलं।दिसायला लागलेत

हे होऊच शकत नाही पासून
करून बघुया पर्यंत चा अनेकांचा प्रवास
आशादायक आहे
2
#unlock
Jul 12, 2021 5 tweets 2 min read
@malhar_pandey 1.त्या ठिकाणी पोचण्याची व्यवस्थित माहिती सोशल मीडियावर उपलब्ध हवी
2 सर्व ट्रिप पोर्टल वर उत्तम माहिती पोस्ट हवी ,review सह

3 प्रत्यक्ष वास्तू परिसरात ,
,ऐतिहासिक माहिती,-मुख्य भाषेत ,प्रिंट,ऑडिओ visual show, वेगवेगळ्या भाषेतील माहिती QR code based digital link द्वारे मिळावी @malhar_pandey 4 स्थानिक लोक सहभाग घेऊन एक संरक्षण व निगा राखणारी समिती असावी
5 त्यांच्या मदतीने पर्यावरण पूरक खाद्य सुविधा स्वस्तात उपलब्ध केल्या तर कचरा नाममात्र होईल

पर्यटक वाढ
6 शासन स्तरावर ऐतिहासिक वास्तू नोंद केली तर विविध शाळांना सहल प्रोत्साहन मदत मिळते त्यातून संख्या वाढेल
Jul 27, 2020 9 tweets 4 min read
एक अनोखी मॅनेजमेंट असलेली कंपनी

सर्वसाधारणपणे
मॅनेजमेंट च्या नियोजनानुसार ,सुपरवायझर कामगारांकडून काम करून घेतात

सुपरवायझर च नसेल तर ?
कल्पना सुद्धा अवघड आहे.

पण अशी एक कंपनी आहे

#म #मराठी #रिम सध्याच्या ,उत्तर कर्नाटकात असलेल्या बेळगाव मध्ये ही कंपनी आहे

पॉलीहायड्रॉन प्रायव्हेट लिमिटेड

हायड्रोलिक्स सिस्टीम चे व्हॉल्व ,पम्प असे अनेक प्रॉडक्ट्स बनवणारी ,प्रथितयश कंपनी.