Shrikant - श्रीकांत Profile picture
Investor. Buffetology. Budding farmer. Minimalist. Rivers & Mountains. राष्ट्रहित सर्वोपरी 🚩
Oct 16, 2021 12 tweets 3 min read
#Investing #NIFTY #थ्रेड

वीकेंडचा स्टॉक मार्केटसंबंधी वाचन करताना काही चांगल्या संधी दिसल्या.

प्रधानमंत्री गतीशक्ती योजना - ग्रोथ इंजिन

काय आहे हि योजना ? काय फायदा होईल देशाला, भारतीयांना आणि इन्व्हेस्टरना ? कोणते #stocks वाढू शकतात ?

वाचा. 👇

+1 ठळक उद्दिष्ट -

१. या योजनेचा अंतर्गत ११ इंडस्ट्रियल कॉररिडॉर्स बनवले जातील.

२. वेळ २०२५ पर्यंत.

३. यात अंदाजे १७०,००० लाख करोडचे डिफेन्स संबंधित प्रोडूकशन होईल, ३८ इलेक्ट्रॉनिक्स हब असतील, १०९ फार्मा हब असतील.

+2
Mar 28, 2020 12 tweets 3 min read
+1
#Life_After_Carona ::

Have been following events post Nov 19. #Carona
Mayham in china, chinese eating habits, iron curtain, masking the truth, genetically modifying/stealing the virus conspiracy, its effect on global economy/citizens.

Many things are happening right now. +2

How the world may change as I see:

1. WFH - If business survives and posts profits even when 95% staff is at home, job cut is eminent.

2. WFH - Concept of gathering at office to work will go away.

3. WFH - Building big office complexes as lucrative business will go away.
Mar 25, 2020 11 tweets 2 min read
+1
#करोनानंतरचे_विश्व ::

नोवेंबर 19 पासुन खूप गोष्टी बघतोय. करोनाने चीन मध्ये जो उत्पात माजवलाय, त्यांच्या खायच्या सवयी, पोलादी पडदा, सत्य दडपणे, विषाणू निर्मिती/चोरी, जगभरच्या लोकावर/अर्थव्यवस्थेवर त्याचा झालेला परिणाम.

अनेक निगडीत गोष्टी आत्ता सुद्धा घडत आहेत. +2

माझ्या मते या नंतरचे जग कसे असेल ::
1. WFH - जर 95% जनता घरी बसुन सुद्धा एखादा व्यवसाय तरला आणि फायद्यात राहिला तर त्या व्यवसायात नोकर कपात होणार.

2. WFH - ऑफिसमध्ये एकत्र काम करण्याची पद्धत नामशेष होइल येत्या काळात.

3. WFH - मोठे कमर्शियल पार्कस बनवणे हळुहळु कमी होणार.