Discover and read the best of Twitter Threads about #सूरज_रतन_जगताप

Most recents (12)

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक

अपने शासन कालमे सम्राट अशोकने कोई भी लढाई नहीं की, वे जब नौजवान थे तब "उजैन" का उठाव हुआ था तो सम्राट अशोकने वो प्यारसे मिटाया था, दुसरा उठाव हुआ था "तक्षशीला" का, वो मिटानेकी जिमेवारी उनके बडे भाई सुशीम को दी गयी थी मगर वो कुछ नहीं कर पाये थे ...
1) ImageImage
वहाँ भी सम्राट अशोकने जाकर लोगोंको समजाकर प्यारसें वो उठाव शांत किया था।
नौजवानी के दिनोमे अगर उन्होंने युध्द नहीं किया तो बाद के दिनोंमे केसे करेंगे...?
और कलिंग का जो युद्ध हुआ था वो व्यापारी वर्ग को होने वाले तकलीफसे निजाद पाने के लिए किया गया था, जो व्यापारी और वहाँ के
2)
लोगोकी मांग थी.... ना की सम्राट अशोक को जमीन की कोइ लालसा के कारण किया गया युध्द था, भारत मे सम्राट अशोक का चरित्र बडाही मलिन करके रखा गया है...!
3).

#सूरज_रतन_जगताप

लेणी संशोधक व अभ्यासक
घणसोली, नवी मुंबई
९३२०२१३४१४
Read 3 tweets
#कार्ला_लेणी

इ स पू दुसऱ्या शतकापासून लेणी खोदण्यास सुरूवात झाली. अनेक शतके लेणी खोदण्याचे काम सुरू होते.
लेणी खोदणारे हात जरी ज्ञात नसले तरी , ज्यांनी ह्या लेणीतील शिल्प, स्तंभ, पाण्याचे टाके दानाच्या स्वरूपात दिलेत त्यांची नावे मात्र आजही त्याचे साक्ष देतायत.
1) Image
मी नेहमीच लेणीवर गेल्यावर एक ओळ नक्कीच उच्चारतो ती म्हणजे "लेणी बोलतात" गरज आहे फक्त तुम्हाला तिची भाषा समजून घेण्याची.
कार्ला लेणीवर देखील जवळपास पस्तीस शिलालेख कोरलेले आहेत.
सामान्य शेतकर्‍याच्या पासून ते मोठ्यातला मोठ्या व्यापारी, स्त्रियांनी आणि परदेशी
2)
लोकांनी दान केल्याचे उल्लेख इथे सापडतात.
हजारो वर्षांपूर्वी ही जनसामान्यांची भाषा/लिपी होती जी आज बोलली लिहीली जात नाही.
ही अज्ञात असलेली लिपी उलगडण्याचे काम केले ते एका इंग्रज अधिकारी #जेम्स_प्रिंसेप ह्याने.
3)
Read 4 tweets
"इंडिका"

जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर भारतात झालेल्या लढाईत शरीरावरच्या जखमा चिघळून मृत्यू पावला.
भारताचा जो भाग जिंकला होता त्यावर आपला सेनापती "निकेटर सेल्यूक्स" ह्यांची नेमणूक करून मायदेशी परतत असतांना रस्त्यात मृत्यू पावला होता.
1) ImageImage
अलेक्झांडर ह्याची मृत्यू होताच सेल्युकस निकेटर ह्याने जिंकलेल्या भागाचा राजा म्हणून स्वतःला घोषित करून घेतले.
नंतरच्या काळात सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्यात लढाई झाली व या लढाईत सेल्युकसला पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताचा जो भाग अलेक्झांडरने जिंकला
2) ImageImage
तो परत चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या राज्याशी जोडून घेताला होता.
पराभव पदरी पडल्याने सेल्युकसला चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्याशी "तह" करावे लागेल होते, या तहात त्याला त्याच्या मुलीचे म्हणजे "हेलेनाचे" लग्न चंद्रगुप्तांशी करून द्यावे लागेल होते.
काही रक्कम खंडणी म्हणून पण द्यावी
3)
Read 6 tweets
"बेलापूर किल्ला"

बेलापूर च्या किल्लयाच्या संदर्भात आपल्याकडे खूप त्रोटक माहिती उपलब्ध आहे, उपलब्ध माहिती अनुसार जंजीर्याचे सिद्दी यांनी हा किल्ल्याचे बांधकाम केले, सिद्दी जे हबशी होते त्यांच्या पैकी "सहजादा वल बहादूर शहा जफर" यांचे या बांधकामाच्या संदर्भात नाव पुढे
1) ImageImageImage
येते यांनी हा किल्ला दहा वर्षात पुर्ण करून घेतला म्हणजे १५६० ते १५७० पर्यंत याचे बांधकाम चालले सागरी सत्तेच्या दृष्टिकोनातून हा किल्ला महत्त्वाचा आहे.
सिद्दी च्या नंतर हा किल्ला पोर्तुगीज च्या ताब्यात गेला व त्यांच्या कडून चिमाजी आप्पा यांनी १७३३ मध्ये हा किल्ला मराठा
2) ImageImage
साम्राज्यात पुन्हा समाविष्ट करून घेतला, चिमाजी आप्पा यांची शपथ होती की जर किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला तर ते बेल पानाची माळ अमृतेश्वर मंदिरात अर्पण करतील या शपथेची आठवण करून देत अमृतेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते, पोर्तूगाली चर्च मधील एक घंटा इथल्या "गोवर्धीनी"
3)
Read 6 tweets
"अॅम्फोरा".......!

अॅम्फोरा हे मातीने तयार केले गेलेले एक रोम भांडे असून मोठ्या प्रमाणावर याची खापरे महाराष्ट्रात ठिक ठिकाणी उत्खननातून उपलब्ध झाली आहेत, इ स पु पहिल्या शतकापासून रोम आणि सातवाहन यांच्यत मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे भरूच, सोपारा कल्याण त्या काळातील
1) Image
प्रमुख बंदरे या बंदरातून व्यापार झाल्याच्या नोंदी स्ट्रॅबो प्लिनी आणि इतर पाश्चिमात्य विचारवंतांनी करून ठेवलेल्या आहेत, सातवाहनाच्या बरोबर चाललेल्या मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असल्याने स्ट्रॅबो यांनी सिनेटमध्ये भिती व्यक्त केली होती.
रोमच्या बरोबर चालत असलेल्या
2)
व्यापारामुळे रोमन लोकांना इथे वसाहत करून राहवे लागत होते तशी नाणी आणि वसाहतींचे अवशेष आढळून आलेली आहेत.
अॅम्फोरा हे एक वैशिष्ट्यपूर्ण भांडं असून मद्यकुंभ म्हणून याचा जास्त वापर होत होता जवळपास चार फूट उंचीचा निमुळत्या बुडाचे माने जवळ दोन्ही बाजूंनी मुठी असलेला
3)
Read 5 tweets
बोध्दिसत्व.......!

इ स च्या पहिल्या शतकापासून मानवीय स्वरूपातील बुध्द मूर्ती तयार करण्याचे श्रेय गांधार नरेश बौध्द सम्राट कनिष्क यांना जाते त्या आधी तथागतांना प्रतिकांच्या माध्यमातून पुजण्याची थेरवादी परंपरा होती धम्म चक्र, स्तूप, खाली आसन, पद्म बौध्दी
1) ImageImageImage
वृक्ष अशी ती प्रतीके होती.
इ स च्या पहिल्या शतकापासून गांधार शैलीतील बुध्द मूर्त्या मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्याने जनमानसात मूर्ती पुजणे हे रूढ झाले व प्रतीक पुजणे मागे पडू लागले हे संपूर्णपणे महायानी परंपरागत होते, महायानी पंथाने जशी बुध्दांची मूर्ती आणली तशीच
2) ImageImageImage
त्यांनी "बोध्दिसत्वांची" मूर्ती देखील तयार करून घेतली.
"बोध्दिसत्व" ही पुर्णपणे महायानी संकल्पना ही संकल्पना बुद्धांच्या पाचशे वर्षानंतर जनमानसात रूजली त्याचे सारे श्रेय महायानी पंथाला जाते, बुध्द मूर्तीच्या बाजूला दोन बोध्दीसत्व असतात तत्कालीन जनमानसाचे आवडते
3) ImageImage
Read 7 tweets
"बुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारे बुध्द धम्म अनुयायी कुषाण नरेश कनिष्क".....!

इ स ७८ च्या सुमारास उतेरेस कुषाण वंशीय "बुध्द धम्म अनुयायी कनिष्क" होऊन गेले, त्यांनी गादीवर बसताच अनेक धम्माला पूरक अशा गोष्टी केल्या, कनिष्क यांच्या आधी बुध्द प्रतिक म्हणून
1)
हत्ती, धम्म चक्र, बौद्धी वृक्ष, खाली आसन, त्रिरत्न, पद्चिन्ह , स्तूप आदी थेरवादा प्रमाणे पुजल्या जात होत्या, ह्या काळा पर्यंत महायान पंथाचा उदय झालेला नव्हता, मूर्ति पुजा अजून अस्तित्वात नव्हती, कनिष्क गादीवर बसल्यानंतर त्यांनी चौथी धम्म संगीती भरवली याच
2)
संगीती मध्ये "महायान" पंथाचा उदय झाला व इथूनच खर्या अर्थाने मूर्ती पुजेला प्रारंभ झाला.
महायान पंथाने मूर्ती पूजेचा स्वीकार केला.

या आधी मिलिंद राजे यांनी आपल्या नाण्यांवर "धम्म चक्र" अंकित करून घेतले होते. तर 'कदाफिस कुष्णाने सत्य धर्माचा अनुयायी म्हणजे बौध्द धम्माचा
3)
Read 7 tweets
भाजे थेरवादी लेणी......!

महाराष्ट्रातील पहिल्या खोदलेल्या लेणी पैकी ही आद्य लेणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी खोदलेल्या लेण्यांचा प्रभाव या लेणीवर आपण स्पष्टपणे पाहू शकतो या लेणीतील स्तूपाची चमक सम्राट अशोक यांनी तयार करून घेतलेले स्तंभावर जशी आहे तशीच चमक या लेणीच्या
1) ImageImageImage
स्तूपावर आहे. लेणी ही बौध्द धम्म म्हणजे धार्मिक स्थापत्य आहे Means it's truly dedicated to Buddhism, not a signal Peace of stone belongs to other religion , the cave and sculptures are totally of Theravada Branch.ही थेरवादी लेणी असून यातील प्रत्येक कोपरा नी कोपरा तसेच
2)
शिल्प हे बुध्द धम्माशी निगडित असल्याने यात शंका घेण्याचे कारणच नाही किंवा कोणत्याही तत्वज्ञानाची गरज नाही , पण काही आधीच्या जुन्या इतिहासकारांनी यातील शिल्पांचे किती चुकीच्या पद्धतीने ( interpretation ) मांडणी तर केलीच पण किती विसंगत आणि हास्यास्पद केली , जी
3)
Read 5 tweets
#पितांगल्य.....!

महामयुरी ग्रंथात या लेणीचा उल्लेख "पितांगल्य" असा मिळतो तर टॉलेमी यांच्या ग्रंथात "पेट्रिगला" असा मिळतो सातवाहन यांच्या काळातील खोदलेल्या इ स पुर्व दुसऱ्या शतकातील पितळखोरा लेणी मराठवाड्यातील प्राचीन
लेणी समूह औरंगाबाद शहरापासून ७८
1) ImageImage
कन्नड पासून १७ अजिंठा पासुन ८० वेरूळ पासून ३७ तर चाळीसगाव पासून ३२ कि मी वर आहेत.
लेणीचे दोन गट करता येतात उजवीकडचा पहिला गट १ते ९ दुसरा डावीकडचा १० ते १३ , ११ नंबर हा स्तूप गॅलरी आहे जसे आपण भाजे लेणीत पाहतो तसा.
पितळखोरा लेणीचा शोध पहिल्यांदा १८५३ मध्ये जेम्स विल्सन यांनी
2) ImageImageImage
तर पुढे जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी या लेणीला भेट देऊन आपल्या The Cave Temple of India १८८० च्या ग्रंथात उल्लेख करतात, जेम्स फर्ग्युसन आणि बर्जेस यांनी काही ठराविक लेण्याचाच उल्लेख करू शकलेत कारण त्या नंतरच्या उत्खननातून नव्याने लेणी समूह उजेडात
3)
Read 9 tweets
भरहुत स्तूप.....!

बुद्धांचे शरीर धातू घेऊन जाणेर भरहुत स्तूपावर कोरण्यात आलेले हे शिल्प असून मधल्या हत्तीवर जी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अजातशत्रू आहे बाजुला दोन हत्ती आहेत म्हणजे राजेशाही पध्दतीने आणले जात आहे त्यावरून ही व्यक्ती अजातशत्रू असणार यात शंकाच
1) Image
नाही .
मोठ्या दिमाखात राजेशाही थाटात वाजवत ते अस्ती कलश आपल्या राज्यात आणले जात आहे असे या शिल्पातून प्रदर्शित होत आहे.
अजातशत्रू हे बुध्दांचे समकालीन होते व त्यांचे अनुयायी देखील होते, असे अनेक व्यक्ती शिल्प व जातक कथा आपल्याला भरहुत स्तूपावर पाहायला मिळतात
2)
सध्या भरहुत स्तूपाचे अवशेष कलकत्ता वस्तू संग्रहालयात सुरक्षितपणे संवर्धीत करून ठेवले आहे.
3)

#सूरज_रतन_जगताप
Read 3 tweets
#प्रज्ञापारमिता

प्रज्ञापारमिता ही खरं तर विद्येची देवता.
तथागत गौतम बुद्ध यांनी मिळविलेल्या प्रज्ञेला / ज्ञानाला मानवी स्वरूप महायान पंथाने दिले.तीला पुजण्याची प्रथा देखील महायान पंथाने विकसित केली.
अनेक लेण्यांच्या मध्ये ती आपल्याला बुद्धांच्या पाया जवळ अथवा
1)
आजूबाजूला बघायला मिळते.
प्रज्ञापारमिता ही कमळाच्या फुलावर बसलेली असून तिने ग्रंथ आणि कमळाचे फूल हातात धरलेले आहे असे आपल्याला पाहायला मिळते.
आशियाई देशांमध्ये कधी कधी तीला दहा हात असलेले दाखवले जाते. त्या हातात एक पात्र, दोरी, दोरीचा पाश, शंख, ग्रंथ, कमळाचे फूल, ध्वज,
2)
फळ, माला, तलवार आणि शेवटचा हात अभय मुद्रेत दाखवलेला असतो.
मुळ संकल्पना जंबुद्विपातून घेऊन इतर देशांमध्ये ती चित्रात अथवा मुर्तीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते.
3)

#सूरज_रतन_जगताप

मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
Read 3 tweets
स्तूप....!

स्तूप हा मुळातच बौध्द धम्मातील ( धर्मातील ) धार्मिक स्थापत्य प्रकार , बुध्द तसेच अरहंत झालेल्या भिक्खूंच्या अस्थींवर स्तूप तयार केले जात असत तसेच हे स्तूप आधी लाकूड दगड वीट माती आणि नंतर दगडात तयार केले जात होते पूर्वी साधे असलेले स्तूप नंतरच्या काळात शोभीत
1)
करण्यासाठी बुध्दांच्या जीवनातील प्रसंग व जातक कथांवर आधारित अनेक शिल्प त्यावर अंकित केलेले आपण सांची स्तूपावर पाहु शकतो.
स्तूप सुशोभित करण्यासाठी बौध्द शिल्पकलेचाच वापर केले गेले असणार हे सांगण्यासाठी कोणा तत्ववेत्याची गरज नाही.
अस्तित्वात असलेल्या सांची स्तूप
2)
त्याचे उत्तम उदाहरण ,सांची सारखेच सुशोभीत केलेले आणखी तीन चार विस्मृती गेलेले स्तूप होते ते म्हणजे भरहुत ,अमरावती पवनी आणि तेर. नामशेष झालेले स्तूप उच्च कोटीची बौध्द शिल्पकलेने सजवलेले होते आणि १००% बौध्द शिल्पकला असलेलेह होते . आज फक्त या स्तूपांचे अवशेष मात्र शिल्लक आहेत
3)
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!