KisanputraA Profile picture
किसानपुत्र आंदोलन | Fight against #antifarmerlaws, Agricultural land Ceiling on holding Act, Essential Commodities Act, Land Acquisition Act शेतकरी विरोधी कायदे

Jun 10, 2020, 7 tweets

#घटनेची_दुर्घटना_करणाऱ्या_दुरुस्त्यांचा_पराक्रम
काँग्रेस ने आपल्या सत्ता काळात तब्बल ७५ घटना दुरुस्त्या केल्या. यात घटनेत एकूण २५५ बदल करण्यात आले.
१) नेहरूंनी १७ घटना दुरुस्त्या करत घटनेत ८८ बदल केले.
२)इंदिरा गांधींनी २९ घटना दुरुस्त्या करत घटनेत १२७ बदल केले.
#IndiraSarkar

३)राजीव गांधींनी १० घटना दुरुस्त्या करत घटनेत १७ बदल केले.
४) पी वी नरसिंहराव यांनी १० घटना दुरुस्त्या करत घटनेत १३ बदल केले.
५)मनमोहन सिंग यांनी ६ घटना दुरुस्त्या करत घटनेत ७ बदल केले.
६) लाल बहादूर शास्त्री यांनी ३ घटना दुरुस्त्या करत घटनेत ३ बदल केले. #LBShashtri #RajivGandhi

७)जनता पार्टिच्या काळात मोरारजी देसाई यांनी २ घटना दुरुस्त्या करत इंदिरा गांधींनी केलेली घाण साफ केली.
इंदिरा गांधींनी घटनेत केलेले ५२ बदल देसाई नी रद्द केले.
८)वी पी सिंग यांनी ७ घटना दुरुस्त्या करत घटनेत ८ बदल केले. #VPSingh #amendment #MorariBapu

भाजपा सत्तेत असताना एकूण १७ घटना दुरुस्त्या झाल्या आणि घटनेत ५८ बदल झाले.
१) अटल बिहारी वाजपेयी नी १४ घटना दुरुस्त्या करत घटनेत ३२ बदल केले.
२) नरेंद्र मोदींनी ३ घटना दुरुस्त्या करत घटनेत २६ बदल केले. #BJP #Modi

भारतात १९५१ ते २०१८ या काळात एकूण १०१ घटना दुरुस्त्या झाल्या आणि घटनेत ३७३ बदल झाले. जगा मध्ये इतर कोणत्याच प्रगत देशांच्या घटनेत इतक्या कमी कालावधीत जास्त बदल झालेले नाहीत.

१)अमेरिकेची घटना १७ सप्टेंबर १७८७ मध्ये लागू झाली. २३० वर्षात फक्त २७ घटना दुरुस्त्या झाल्या. #America

२)ऑस्ट्रेलिया ची घटना १ जानेवारी,१९०१ रोजी लागू झाली. आता पर्यंत ११७ वर्षात फक्त ८ घटना दुरुस्त्या झाल्या.

३)जपान ची घटना ३ मे,१९४७ रोजी लागू झाली.आता पर्यंत ७१ वर्षात एक ही घटना दुरुस्ती झाली नाही. #Australia #Japan #Constitution

शेतकऱ्यांचे सर्व मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या अनुसूची 9 मध्ये काँग्रेस सरकारने २३० कायदे सत्ता काळात घुसडले. वी. पी. सिंग सरकार काळात काँग्रेसच्याच सल्ल्याने अनुसूची 9 मध्ये ५४ कायदे घुसडले. #schedule9 #31b #LawEnforced
@MakarandMDoijad post on his FB wall. #antifarmerlaws

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling