७० वर्षांत सरकारने कष्टाने जेव्हढ्या कंपन्या उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या सरकारी कंपन्यांचं #शेठ #खाजगीकरण करत आहे सध्या.अरे रेल्वेच्या खाजगीकरणाला समर्थन देणार्या मुर्ख भक्तांनो जर उद्या रेल्वेचं १०० टक्के खाजगीकरण झालचं तर #रेल्वे भरतीसाठी होणार्या परिक्षा कोण घेणार? पहिलाच
सरकारी नोकरीसाठी निघणार्या जागा इतक्या कमी,त्यात आरक्षणाची जोड,त्यात झालेल्या परिक्षांचे निकाल वेळेत न लावण्याची सरकारची सवय आणि हे झालं फक्त रेल्वे संदर्भात.पण ह्याच प्रकारे एका एका #PSU(public sector undertaking) च ज्या वेगाने खासगीकरण होत आहे ते पाहता बाकीच्यांचे भवितव्य
अवघड आहे.सरकारच्या फसलेल्या ध्येयधोरणांमुळे(मग ते #नोटाबंदी असो,अर्धवट लागु केलेला #GST असो) देशाचा #GDP तर कधीच वेंटिलेटर वर पोचला होता आणि आता #कोरोना ने उरलासुरला #GDP पण निट्ट बसवलाय.आगे आगे देखो होता है क्या!! मला एव्हढच म्हणायचय जे सरकार आणि त्यांचे अंधभक्त निर्लज्जपणे
म्हणतायत की काॅंग्रेसने '७० साल मे क्या किया' त्यांना एव्हढच सांगु इच्छितो,"जेव्हा बापजाद्यांनी कमवलेली भरमसाठ जमीन आपला वर्तमान वाचवायला उपयोगी पडतं असल तर आपल्या बापजाद्यांचे मोठ्या मनानं आभार माना आणि तेव्हढं पण जमत नसल तर निदान नावं तरी ठेवु नका🙏" #म #मराठी #रिम #खासगीकरण
@prash_dhumal @anil010374 @Mahadev_Balgude @incognitoGumnam @MrBeardBaba31 @sub_naikade @sanjay_kolekar @irajratna @lankesh009696
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
