Fit Maharashtra Profile picture
🔸Health and Fitness🔸 🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 📌https://t.co/m1DYf2k6co

Jan 22, 2023, 17 tweets

🚨"चांगले दूध" म्हणजे नक्की कोणते दूध?🚨

-नेहमी चा प्रश्न ,"प्लास्टिक पिशवीतील दुधाला साय/Cream येत नाही"

-पिशवीतील दुधाचे प्रकार.
-Low Fat Milk घ्यायचं की Full Fat Milk.

सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/..

◼️ दुधाची Quality 2 घटकांवर ठरते.

▪️Fat
▪️SNF-(Solid Not Fat)

-दुधात Fat सोडून जे काही घटक असतात(Carbohydrates, Proteins, Vitamin, Minerals) त्याला Solid Not Fat म्हणतात.

साधारणपणे,
गाईच्या दुधामध्ये 3.5% Fat ,8.5 % SNF असतं,
म्हशीच्या दुधामध्ये 6%Fat ,9% SNF असतं,

3/..

▪️भारतात वेगवेगळ्या भागात वातावरण,चारा आणि पाणी उपलब्धता नुसार गाई म्हशी चे Fat SNF % कमी अधिक दिसतात,
म्हणून FSSAI दुधात Minimum Fat ,SNF किती असावे हे ठरवलं आहे.👇

गाई - Fat-3.2%, SNF-8.3%
म्हशी - Fat-6%, SNF-9%

◼️Market मध्ये मिळणारे दूध
▪️ Loose Milk
▪️ Package Milk
4/..

▪️Loose Milk - जे दूध गवळी आपल्या घरी येऊन देतो किंवा Market मध्ये बिना Lable विकले जाते.(Refer Image)
-याला Raw Milk/Full Fat Milk/Whole Milk सुध्दा म्हणतात.

◼️Package Milk/Pouch Milk Types
-Skim Milk
-Standardized Milk
-Toned Milk
-Double Toned Milk
-Full Cream Milk
5/..

◼️ Skim Milk
-दुधातून सगळे Fat आणि Cream काढली जाते,
-Whole Milk पेक्षा अर्ध्याच Calories यामध्ये असतात.
-Maximum Fat 0.5%, Minimum SNF 8.7%
-यामध्ये Fat% कमी असल्यामुळे Slim Milk नावाने ही Market मध्ये विकलं केलं जातं
-साधारणपणे 5 वर्षाखालील मुलांना दिले जाते.
6/..

◼️ Tonned Milk

-गाई किंवा म्हशी च्या Raw/Whole Milk मध्ये Skim Milk (किंवा Skim Milk Powder) आणि पाणी टाकले जाते.
-Min 3% Fat, 8.5% SNF
-Whole Milk एवढेच ते Nutritious असते पण Fat Soluble Vitamin (ADEK) कमी असतात.
7/..

◼️ Double Toned Milk

-गाई/ म्हशी च्या दुधात Skim Milk /Skim Milk Powder मिसळून हे दूध तयार केले जाते.
-Min 1.5% Fat, 9% SNF
-Toned Milk पेक्षा कमी Calories असतात.
8/..

◼️ Standardized Milk
-गाई/म्हशी च्या दुधात Skim Milk Add करतात.
-Min 4.5% Fat, 8.5% SNF
-Market मध्ये Pouches च्या माध्यमातून सर्वात जास्त विकले जाते.
-ज्या दूध Pouch वर काही लिहिलं नसेल तर ते Standerdized Milk आहे असे समजावे, किंवा Ingradients मध्ये Fat% पाहावे.
9/..

◼️Full Cream Milk/Full Fat Milk/High Fat Milk
-Min 6 % Fat,9 % SNF
-यातील Fats मुळे दुधाला चांगली Cream येते,
-आरोग्यासाठी उत्तम मानले जाते,
-Full Fat Milk पासून वेगवेगळे Dairy Products तयार केले जातात,
-Fat Soluble Vitamins (A,D,E,K) चांगल्या प्रमाणात भेटतात.
10/..

◼️ Homogenised Milk म्हणजे काय?
- साधारणपणे दुधामधील Fat (Fat Globule) ची Size 3-4.5 Microns असते.
- Fats ची घनता (Density) कमी असल्यामुळे ते दुधावर तरंगतात.
-जेव्हा दूध Homogenizer Machine मधून जाते त्यावेळी Fat Globule ची Size 0.2-2 Microns केली जाते.
- अशा दुधावर…
11/..

Fat जमा ना होता ते एकसारखे दुधात Distribute होतात.
-Homogenization चा उद्देश Fat ला दुधात एकसारखे पसरवणे असतो.
◼️ Pasteurization-2 पध्दती
- दूध 630℃ ला 30 मिनिटांसाठी तापवले जाते
-दूध 720℃ ला 15 सेकंदासाठी तापवले जाते

- याचा उद्देश दुधातील Harmful Bacteria चा नाश करणे.
12/..

◼️UHT - Ultra High Temperature
1350-1500℃ वर 1-6 सेकंदासाठी दूध तापवले जाते आणि लगेच थंड केले जाते,
-या Temp वर सगळे Bacteria,Pathogen मारले जातात,असे दूध Room Temperature ला 6 महिने आहे असे राहू शकते(Unopened)
-UHT Pasteurization केलेलं दूध Tetra Pack मध्ये विकले जाते.

12/..

◼️Package दुधाला Cream का येत नाही?
-Full Fat Milk सोडले तर सगळ्या Package दुधाचे Fat Percentage कमी केलेले असते, त्यामुळे Cream कमी प्रमाणात बनते/बनत नाही
- Homogenization Process मुळे Fat Globule हे दुधावर येत नाहीत, हे दुधात च Suspended राहतात म्हणून Cream कमी भेटते
13/..

◼️Full Fat Milk घ्यावे की Low Fat Milk
-लोकांचा गैरसमज आहे की दुधाने जाडी वाढते पण यामध्ये काही तथ्य नाही,
-Fats खाऊन कोणाचेही Fats वाढतं नसतात,
-दुधात Saturated Fats आहेत त्याचा सोबत Vitamins आणि Minerala सुध्दा भेटतात
-त्यामुळे नेहमी Full Fat Milk ची निवड करावी…
14/..

-जर आपल्यासाठी दूध पचायला जड असेल तर,आपण Toned Milk किंवा Double Tone Milk ची निवड करू शकता.

▪️शक्यतो दूध,दुकानातून घेण्यापेक्षा आपल्या आसपास Trusted Source शोधा,
▪️Full Fat Milk ला प्राधान्य द्या
▪️त्यानंतर Standardized >Toned Milk > Double Toned Milk अशी निवड करा
15/..

▪️ Thread आवडल्यास Share ,Retweet करा, अशाच Thread साठी Follow करा.
@_mangesh009 @DrVidyaDeshmukh @Mooon_Shinee @Mr_Anonymou__s @Muk_Nayak @PPhanje @rajrajsi @saagaraaa @TheAmbivertGurl @AshwiniS1010 @snehashrins @ShubhangiUmaria

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling