कुठून आणतात एवढा तिरस्कार ही लोकं ???
एकेकाळी स्वतः राज ठाकरे जाहीर सभेत बोलायचे,की अमिताभ बच्चन महानायक असून महाराष्ट्रासाठी काही करत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यात मात्र देणगी देतात, मग जिथे राहता तिथे का नाही...
CC:@Bokya_2019
@Truptisarpate @mi_puneri @iGaneshW
१/n
२/n
#म #मराठी #Maharashtra
तो टॅक्स भरतो, तर आमच्या जीवावर कमावतो,
तो भारताबद्दल बोलतो, तर तो कॅनेडियन आहे,
तो देशभक्तीपर चित्रपट बनवतो,तर तो भांडवल करतो,
तो मोदींची मुलाखत घेतो, तर तो देशद्रोही आहे,
तो मेट्रोबद्दल बोलतो, तर त्याला अधिकार नाही,त्याने तोंड घालू नये
३/n
जो पूरग्रस्तांना मदत करतो,
जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतो,
जो कॅन्सर पिडितांना मदत करतो(जाहीर न करता, पोलीस अधिकाऱ्यांनी हे उघड केलं),
जो देशातील सर्वात जास्त सन्मानित सेवेत आपला जीव गमावणाऱ्या 'भारतीय' सैनिकांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न
४/n
तो भारत के वीर, या कसल्याच प्रकारचा मध्यस्थी नसलेल्या App ची संकल्पना मांडतो, स्वतःच्या प्रभावाचा वापर करून ते अस्तित्वात आणतो, ५० लाखांहून अधिक लोकांनी याचा वापर केला, करोडो लोकांनी अनाथ झालेल्यांसाठी देणग्या दिल्या, अनेक कुटुंबाना आधार मिळाला...
तरी तो काय करतो???
५/n
इंडस्ट्रीत सध्या सुपरस्टार मोजून ६, सगळ्या निर्मात्यांची आणि वितरकांची इच्छा असते की या स्टार्सनी खूप चित्रपट करावेत, पण हे बहुतांश स्टार्स वर्षांतून फक्त १ किंवा २ चित्रपट करतात, (त्यांची वयक्तिक कारणं असतील)
पण अक्षयकुमार दर वर्षाला ४ चित्रपट करतो,
६/n
१० ते १५ प्रमुख कलाकार,
७० ते १०० च्या जवळपास सेट वरची टिम,
१०० च्या जवळपास ज्युनिअर आर्टिस्ट,
पोस्ट प्रोडक्शन सिंगिंग,एडिटिंग, डबिंगसाठी काम करणारी वेगळी टीम,
PR आणि मार्केटिंग साठी एक टीम,
आणि त्यानंतर देशभरातले वितरक,थेटर मालक हे सगळे समाविष्ट असतात
७/n
८/n
ही सगळी लोकं त्याला नेहमीच आपलं म्हणतात, त्याला डोक्यावर घेतात, मान देतात...
तरी 'तो' कोण ???
९/n
तो पडद्याआड तुम्हाला चांगल्या सवयी शिकवतो, स्वतः पाळतो, ९ वाजता झोपतो, ४ ला उठतो, पार्ट्या टाळतो, ड्रिंक्स, धुम्रपान टाळतो,
१०/n
तरुणांनी अनुकरण कराव्या अशी जीवनशैली जगतो,
कुठल्याही सुपरस्टार च्या स्टेटस ला घाम फुटेल, अशा "padman" आणि "टॉयलेट एक प्रेम कथा" सारख्या सामाजिक विषयावर तो बिनधास्त चित्रपट करतो, सामाजिक जागृती करतो...
तरीही 'तो' कोण???
११/n
त्याचं मेट्रोबद्दलचं विधान सोडा, तुम्हाला त्याच्या विधानाबद्दल लुडबूड करण्याचा अधिकार काय?
तुम्हाला चांगलं करता येत नसेल... तर निदान घाण तरी करू नका...
१२/n
१३/n
मोदींना विरोध, मान्य.
प्रकल्पाला विरोध, मान्य.
पण, एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याला विरोध???
मान्य नाही !!!
'तो' जो बोलतो, ते करतो... आणि जे बोलत नाही... तेही करतो !!!
🙏🏼
#AkshayKumar #Khiladi
#म #मराठी #मराठीकट्टा