#म
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे ऑक्टोबर 2018 मधे सरन्यायाधीश पदावर विराजमान झाले होते. तिथुन ते 13 महिने या पदावर कार्यरत होते. या कालावधी दरम्यानच्या त्यांच्या कारकिर्दीचा,कार्याचा,त्यांच्या न्यायिक-प्रशासकीय निर्णयांचा आढावा या थ्रेड मधे घेण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने सात मुद्दे आहेत
1- आसाम NRC
2- सिल्ड कव्हर
3- अलोक वर्मा केस
4- जस्टीस कुरेशी पदोन्नती
5-काश्मीर लॉकडाउन-हेबियस कॉर्पस
6-ईलेक्टोरल बॉण्ड
7- स्वतःवरील आरोप-त्यासंबंधी केस
2- सिल्ड कव्हर - निष्पक्ष आणि पारदर्शी न्याय हा कुठल्याही...
5- इलेक्टोरल बॉण्ड - राजकीय पक्षांना गुप्तपणे देणगी देण्याचा प्रकार असलेल्या इलेक्टोरल बॉण्ड विरोधातील
7 - स्वतःवरील आरोप - सुप्रिम कोर्टातील एका महिला कर्मचारीने जस्टीस गोगोईंवर छळवणूकीचे आरोप केले होते. तसे पत्र इतर न्यायाधीशांना पाठवले होते. दुसऱ्या दिवशी गोगोईंनी एक बेंच
एका पत्रकाराला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याच्या जामीनाच्या सुनावणी...