#सर्वोच्चन्यायालय
2013 मधे सरकारने जमीन अधिग्रहणासंबंधी नवीन कायदा आणला RFCTLARR act 2013. या आधी LAC 1894 यानुसार भूसंपादन होत होते.नव्या कायद्यानुसार जमीनधारकांना अधिक मोबदला, त्यांच्या बहुमताची अट आणि पुनर्वसनाच्या सोयी वैग्रे असे काही फायदे मिळतात.