फ़क्त काँग्रेस - राष्ट्रवादीशी युती केलेली मनापासून आवडलेलं नाही, 😅👍
बाळासाहेबांनी मराठी माणासांसाठी सुरु केलेली संघटना म्हणजे #शिवसेना, कितीही विरोधक असला तरी, मराठी माणसाला सेनेबद्दल खुप आदर आहे,.. 🚩💪
बाळासाहेबांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे,
बजाव पुंगी हटाव लुंगी पासून, बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत,
त्यानंतर सत्तेत आल्यावर, पुणे - मुंबई महामार्ग, मुंबईचा केलेला कायापालट, खाजगी शिक्षण सुद्धा अल्प दरात उपलब्ध केलं,न्यायव्यवस्था सुधारली,महत्वाचं म्हणजे #अंडरवर्ल्ड संपवलं 👍💪🚩
लाल बहादूर शास्त्री यांनी घेतलेले बहुतांश सर्व निर्णय,व समय सूचकता,👍
जय जवान,जय किसान,पासून ते त्यांचं परराष्ट्र धोरण,त्यामुळे भारताची ओळख विकसनशील देश म्हणून झाली,नाहीतर अगोदर मागास म्हणायचे भारताला👍
त्यानंतर राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांची संगणकीकरण औद्योगिकीकरण क्रांती मला खुप आवडली आहे 👍
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व महामार्ग वाचपेयी सरकारने जोडून,औद्योगिक व दळण वळण क्षेत्रात बहुमूल्य अशी क्रांती केली, व 20व्या शतकात,मॉडर्न इंडिया म्हणून दिमाखात पाउल ठेवलं😍
आयुष्यमान योजना चांगली आहे, फ़क्त त्यांनी ती योग्य रित्या हाताळली पाहिजे, कारण फ़क्त सरकारी दवाखान्यात ती राबवली जाते, आणि सरकारी इस्पितळात यावर खुप मर्यादा येतात, त्यात स्वच्छतेच्या अभावा मुळे काही वर्ग तेथे जाण्यास टाळतात 👍