संपुर्ण जगावर #coronavirus चं महासंकट घोंगावत आहेच,मागच्या महिन्यापासून जो तो #कोरोना वरचं घसा कोरडा करतोय,तरी सुद्धा दिल्लीत #सुन्नी_समाजाचं #तबलीगी_जमात हे संमेलन भरवलं गेलं,कारण अल्लाहच्या बंद्यांना काहीही होणार नाही कारण, #चायना त्यांचा मित्र आहे
संपुर्ण धागा👇

जसं चीन ने सगळ्यांसमोर #वुहानला पुढे करून संपुर्ण चीन वर #आंतरराष्ट्रीय_मेहरबानी करवून घेतली, आणि #युरोप व #अमेरिकेला गप्प घरात बसवलं व जगाच्या 30% अर्थकारणाचे मालक झाले,..


म्हणुन गृहमंत्री @AmitShah यांनी गृहसचिव @Ajitdovalkumar यांना तिथे पाठवून #मरकज़ खाली करायला लावली व त्या लोकांना #Quarantine करायला लावलं, त्याबद्दल धन्यवाद 🙏
#StayHomeStaySafe