मला माझा राजीव परत द्या, मी निघून जाईन आणि जर तुम्ही माझा राजीव परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे त्यांच्या आजुबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या.
तुम्ही पाहिलं होतं ना त्यांना! उंच कपाळ,बोलके डोळे,उंच शरीर आणि त्यांचं हास्य. +👇
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॅन्टीनमध्ये गेले, ते आज पण तिथे उपस्थित होते. ते पहिल्या नजरेतलं प्रेम, खरंच तो दिवस खूप खास होता. त्यानंतर आम्ही एकत्र फिरायचो. नदीच्या किनाऱ्यावर जायचो. कारमध्ये दूर चक्कर मारून यायचो. +👇
+👇
भारत?
हा देश जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी +👇
मी भारतात आले खादीची खास गुलाबी साडी खुद्द नेहरूंजींनी वीणली होती. इंदिराजींनी लग्नात तीच साडी नेसली होती. तीच साडी नेसून मी राजीवच्या कुटुंबाचा घटक बनले आणि मी राजीवची झाले त्यानंतर राजीव माझे आणि मी इथलीच होऊन गेले. +👇
राजीवजी राजकारणात गेले आणि माझ्यापासून वाटले गेले, त्यांच्यामधील माझा वाटा घटला गेला. एके दिवशी इंदिराजी बाहेर निघाल्या असता गोळ्यांचा आवाज आला. धावत पळून जाऊन पाहिलं तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. +👇
#इतक्या_जवळून_तुम्ही_कधी #मृत्यूला_पाहिला_आहे_?
+👇
काय मिळालं? +👇
त्यांचा शेवटचा चेहरा मला विसरायचा आहे.
त्या कॉलेजच्या कॅन्टीनमधली ती पहिली नजर, +👇
तुमच्या शिव्या, विदेशी म्हणून मारलेले टोमणे, बारबाला, जर्शी गाय, विधवा, स्मगलर, गुप्तहेर....या सगळ्याचे मला दुःख होतं? एखाद्या टीव्ही चैनल वर दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी मला दुःख होतं?+👇
लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम केलं होतं. त्याचा मृतदेह पाहून दुःख होते त्यानंतर दुःख नाही होत. मन दगडाचे होऊन जाते. +👇
या देशाच्या सुनेला एवढा हक्क तर मिळाला पाहिजे ना! +👇
(Posted by-The unreal realities)
(हा मराठीतला लेख आनंद भुसे याच्या फेसबुक वाँलवरुन काँपी पेस्ट केला आहे.)
🙏🙏