कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ लागू असून शहरातील गृहसंकुले, सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, पार्कींग एरिया, टेरेस कोणत्याही कारणास्तव ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र जमल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार.