इ.स. १६७२ मधल्या श्रावण महिन्यातील सोमवार होता तो. उषःकाल चा समय. दाट धुक्यामुळें पाच-सहा हातावरचा माणूस ही दिसत न्हवता.
#धागा
१/२५
२/२५
४/२५
६/२५
७/२५
८/२५
९/२५
१०/२५
समस्त पंतमंडळींकडे पाहून महाराज म्हणाले, " पंत हो! राजघराण्याच्या पाणीपुरवठ्या अभावी गड सोडावा लागतो की काय?
११/२५
१२/२५
त्या योग्याने महाराजांना विचारले, राजा, कसली चिंता करत आहात?
१५/२५
मी गडावरील सऱ्यांची चिंता प्रथम वाहिली.
१६/२५
त्या योग्याने त्रिशूळ उंचावला आणि गरजला, " अरे राजन! मन चंगा तो कठवट मे गंगा! "
१७/२५
त्रिशूळ उंचावून प्रचंड ताकदीनिशी खालील खडकावर मारला. धरणी दुभंगवून कोण जाणे तो त्रिशूळ किती खोलवर गेला.
१८/२५
१९/२५
आणि जसा आला तसाच धुक्याच्या पडदा चिरत इशान्यदिशेकडे निघून गेला.
२०/२५
२१/२५
त्या योग्याचा पत्ता कुणालाच सापडला नाही, अश्या व्यक्तीची गडावर आल्याची नोंद ही न्हवती. महाराज खिन्न झाले.
२२/२५
२३/२५
२४/२५
संदर्भ: किल्ले रायगड कथा पंचविसी - गुरुवर्य श्री अप्पा परब
२५/२५
#जय_शिवराय
#आतुरता_शंभुजन्मोत्सवाची