ते ही अश्या गोष्टीमुळे जी कोणाच्या डोळ्यांना दिसत नाहीये.
गंमत आहे नाही?
देव डोळ्यांना दिसतो का?
देव असता तर दिसला असता ना?
देव कधी पावतो का?
दाखव ना तुझा देव!
देव बिव असे काही नसते हो, सर्व अंधश्रद्धा आहेत या.
थोतांड आहे.
सुटले नाहीत म्हणजे, ते ही गप्प गुमान घरी बसले आहेत, निमूटपणे. 😷
काहीही कुरबुर न करता आणि गंमत म्हणजे त्यांना आता हे विचारावेसे वाटत न्हाई की काय, कोण आहे हा कोरोना?
मग का घरात बसताय? निघा बाहेर.
कोरोना असेल तर दाखव ना?
हे कोरोना बिरोना असं काही नसतं.
सर्व अंधश्रद्धा आहे. थोतांड आहे.
हे असं जे डोळ्यांनी दिसत नाही अश्या गोष्टींनी कधी कोणी मरतं का?
इत्यादी इत्यादी इत्यादी...
जी गोष्ट डोळ्याने दिसत नाही त्याला घाबरून शेपूट आत घालून घरात बसलेत सर्वच.
आस्तिक, नास्तिक, वास्तविक सर्वच.
जे 'न्हाई' त्याला 'आहे' असे समजण्याची.
भले ती जिवाच्या भीतीने का असेना. पण आज सर्वच विश्व डोळ्याला 'न दिसणऱ्याला' गोष्टीला 'ती आहे' असे मानू लागले आहेत.
हा विश्वास कि अंधविश्वास?
कुणी अति-शिक्षित समाजसुधारक पुरोगामी यावर स्पष्टीकरण देईल का?
किती मोठी गंमत असते नाही यांची...
स्वतःच्या बुद्धीची माती करून घेतलीये अश्या लोकांनी.
|| जय हिंदुराष्ट्र ||