My Authors
Read all threads
#coronavirus चे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा- आरोग्यमंत्री @rajeshtope11
राज्यात कालपर्यंत एकूण २४६५ कोरोना बाधित रुग्ण झाले बरे. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ. सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण, त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
राज्यात #कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही मोठ्या प्रमाणावर चाचण्या होऊन रुग्णांचे निदान वेळेत. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडले, त्यानंतर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ- मंत्री @rajeshtope11
मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना काल घरी सोडले- आरोग्यमंत्री @rajeshtope11
पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० आणि अमरावती मनपा १, बुलढाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना सोडले घरी- आरोग्यमंत्री @rajeshtope11
सध्या राज्यात २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशळा. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह- आरोग्यमंत्री @rajeshtope11
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with MAHARASHTRA DGIPR

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!