My Authors
Read all threads
स्थलांतरित मजुरांना विविध राज्यांत पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध. मात्र, बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नाहीत. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश द्यावेत, अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल- महसूलमंत्री @bb_thorat यांनी व्यक्त केली चिंता
महाराष्ट्रातून गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या अंदाजे १० लाखांपेक्षा जास्त. आतापर्यंत स्थलांतरित मजुरांना घेऊन ३२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात रवाना. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात- महसूलमंत्री @bb_thorat
गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांच्या याद्या तयार. पण पश्चिम बंगाल सरकार महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या राज्यात येण्यास परवानगी देत नाही- महसूलमंत्री @bb_thorat यांची माहिती
ओरिसा हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे #कोविड टेस्ट झालेल्या आणि #कोरोना ची लागण न झालेल्या मजुरांनाच राज्यात प्रवेश देण्याचा ओडिशा सरकारचा निर्णय. त्यामुळे ओरिसाचे कामगार महाराष्ट्रात अडकून पडले आहेत- महसूलमंत्री @bb_thorat
कर्नाटक सरकार मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना परत घ्यायला तयार नाही. गुजरात सरकारने मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना परत घेण्यास नकार दिला- महसूलमंत्री @bb_thorat
तामिळनाडू सरकारची मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना परत राज्यात घेण्याची प्रक्रिया अत्यंत जटील, किचकट आणि प्रचंड वेळखाऊ- महसूलमंत्री @bb_thorat
उत्तर प्रदेश सरकारनेही सुरुवातीला मजुरांना राज्यात घेण्यास परवानगी नाकारली. पण त्यांनी त्यांचा निर्णय बदलल्याने उत्तर प्रदेशात मजुरांना पाठवण्यास सुरुवात. मात्र, ही प्रक्रिया सुलभ नाही, त्यांच्या अटी मोठ्या प्रमाणावर असल्याने अडचणी तशाच- महसूलमंत्री @bb_thorat
बिहार सरकार मजुरांना राज्यात घेण्याबाबत परवापर्यंत सहकार्य करत होते. हजारो मजुरांच्या प्रवासाचा खर्च करून त्यांना मूळगावी बिहारमध्ये पाठवले, पण बिहार सरकारने परवानगी नाकारल्याने बिहारला जाणाऱ्या ट्रेन सुटू शकल्या नाहीत- महसूलमंत्री @bb_thorat
औरंगाबादजवळील दुर्घटना अत्यंत वेदनादायी. यात मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या संकटकाळात महाराष्ट्र सरकार मजूर बांधवांसोबत. त्यांनी जेथे आहे तिथेच थांबावे, त्यांना त्यांच्या गृहराज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू- महसूलमंत्री @bb_thorat
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with MAHARASHTRA DGIPR

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!