अध्यक्ष = हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन
स्थापना = तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी केली.
उद्देश = राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोगाची स्थापना
#ImplementSwaminathanReport
शेवटचा अहवाल = ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले.
विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी ५ ऑक्टोबरला सरकारने सहावा वेतन आयोगाची स्थापना
#ImplementSwaminathanReport
#म #मराठी
#ImplementSwaminathanReport
@MarathiBrain @MarathiRT
👇👇👇👇
1.शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावे.
2.शेती उत्पादनांचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५०% असावा.
3.शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची सुधारित पद्धत.
#ImplementSwaminathanReport
5.आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयात मालावर कर लावावा.
6.शेते व शेतकऱ्यांना दुष्काळ व इतर आपत्ती पासून वाचवण्यासाठी 'कृषी आपत्काल निधी'ची स्थापना करावी.
8.पीक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.
9.हलाखीची स्थिती असलेल्या क्षेत्रात, नैसर्गिक आपत्तीवेळी पूर्वस्थिती येईपर्यंत गैरसंस्थात्मक कर्जसहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.
#ImplementSwaminathanReport
11.पीक विमा योजना विस्तारासाठी 'ग्रामीण विमा विकास निधी'ची स्थापना करावी.
12.पीक नुकसानीचे मूल्यमापन करताना ब्लॉक ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे.
14.परवडणाऱ्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी.
15.संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन करावे.
#ImplementSwaminathanReport
स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य आहे.
स्वामीनाथन आयोगाचे प्रमुख निरीक्षणे
👇👇👇👇
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यासाठी राज्यस्तरावर ‘कृषी आयोगा’ची स्थापना करणे, त्यात शेतकऱ्यांचे योग्य प्रतिनिधीत्व देणे.
#ImplementSwaminathanReport
#ImplementSwaminathanReport
अपुरा पतपुरवठा-
आपल्या फायद्यासाठी बँका अल्पभूधारक शेतकऱ्याना कर्ज देणे टाळतात. त्यासाठी गरजू शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या योजना आखणे.
अपूर्ण जमीन सुधारणा धोरण-
NSS च्या १९९१-९२ मधील सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ५० टक्के लोकसंख्येकडे #ImplementSwaminathanReport
शेतकरी पुत्रांकडून आज सायंकाळी 4 वाजेपासून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या यासाठी #ImplementSwaminathanReport
हा हॅशटॅग ठरवण्यात आला आहे,
या हॅशटॅगवर मोठ्या प्रमाणात व्यक्त व्हा🙏