#Swarajyaveer_Sambhajiraje
पुरंदर किल्ल्यावर पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पुजा बांधलेल्या, केदारेश्वराच्या राउळातील दगडी, वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या व राउळाचा गाभारा उजळून गेला.
१/६
त्या मिटल्या दरवाजासमोर अस्वस्थपणे, चिंताग्रस्त, जडावल्या, येरझारा घेत स्वत:च्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून शांत नजर देत आणि..
२/६
त्या होत्या जिजाऊ माँसाहेब!
आबासाहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणीसरकार !
आणि श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब !
३/६
एकाएकी दालनाचा दरवाजा कुरकुरला, आऊसाहेब बिगी-बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरसावल्या.
अनेक सवाल डोळ्यांत खडे ठाकले दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले.
४/६
बुरजांवरच्या तोफांना बत्ती दिली गेली,
नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटीनी पुरंदरचे अठरा कारखाने जागविले.
५/६
#धर्मवीर
#द्वितीय_छ्त्रपती
#हिंदू_धर्मरक्षक
#ज्ञानगोविंद
#शंभुराजे
#संभाजीराजे
६/६