शेअर मार्केट मध्ये साधारण ५००० नोंदणीकृत कंपनी आहेत .
त्यातील नामांकित लार्जकँप कँपनी
💠ITC लिमिटेड 💠
१९१० साली ब्रिटिश इंडियात कोलकाता मध्ये सुरू झालेली कंपनी
स्वातंत्र्यानंतर १९७० मध्ये इंडियन टोबॅको कंपनी
झाली.
आणि कालांतराने ITC लिमिटेड झाली.
गेल्या ११० वर्षात ,खूप मोठ्या व्यवसायात कंपनीची घोडदौड सुरू आहे.
📈
१९७४-७५ मध्ये आय टी सी ने
वेलकम हॉटेल्स ली या कंपनीद्वारे ,
प्रीमियम हॉटेल व सेवा क्षेत्रात पदार्पण केले.
आज जगभरात विविध ठिकाणी कंपनीची प्रीमियम हॉटेल्स आहेत.🏨
एवढ्यावर न थांबता
२०००-०१ च्या दरम्यान
नवीन IT क्षेत्र व त्यातून निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग लक्षात घेऊन ,एक प्रीमियम लाइफस्टाइल ब्रँड सादर केला.👕👖👜👔
ITC विल्स लाइफस्टाइल नावाने ही दुकान शृंखला प्रसिद्ध आहे.
📌३ प्रीमियम ब्रँडिंग
भारतात ,फक्त स्वस्त खपेल ,असे मानतात
त्याला छेद देत ,वेगवेगळ्या लोकांना प्रीमियम ते इकॉनॉमि अशी मोठी व्हरायटी उपलब्ध करून दिली.
या उत्तम व्यवसाय व गुंतवणूकदारांच्या विश्वासाने
आज कंपनीने सुमारे ४ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य मिळवले आहे.
कंपनी ,आज ८२ हजार कोटी रुपयांची उलाढाल करते📈↗️
२५ आघाडीचे ब्रँड 💎कंपनी कडे आहेत.
कंपनी ची वेबसाईट itcportal.com
उत्तम व्यवसायाचे हे उदाहरण आहे.
गुंतवणूकदार असाल तर;
गुंतवणूक कशात करावी ,याअभ्यासासाठी,कोणत्याही कंपनीत वरील
५ मुद्दे ,नक्की चेक करा.
आपले मत जरूर कळवा🙏🏽
#अर्थपूर्ण #अर्थसाक्षरता #मराठीगुंतवणूकदार
#म #मराठी