सरकारला जास्त फायदा कशात आहे?
आमचे यवतमाळच्या एका बेवड्यानी इकॉनॉमी समजून सांगितली.
खरोखरंच विचारणीय प्रश्न आहेत. पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन दिल्यास आपल्याला
आता विचार करा की
त्या उलट १००० रुपयांची दारूची बाटली घेतल्यास ७२% टॅक्स असल्याने तुमचे सरकारच्या तिजोरीत ७२० रुपये जातात आणि ७५० मिलिलिटर दारू तुमच्या घशात जाते.
जे व्यक्ती दारु पीत नाहीत, त्यांनी विकत घेउन मित्रांना दिल्यासही देशाच्या अर्थव्यवस्थेला भरारी मिळनार आहे, तेव्हा
देशसेवेला संकोच कसला करता!
पुढे या हातभार लावा!
😂😂
#तळीराम_संघटना