फटाके घातलेली फळं ही ट्रॅप म्हणून वापरली जातात. पिकं उद्धवस्त करणारी रानटी डुक्करं, हत्ती यांना आवरावं म्हणून! आता नेहमी अशी कित्येक डुक्करं 2/8
तुम्हाला मानवी प्रगती ही प्राणी आणि झाडं यांच्या क्रूर कत्तली करून झाली आहे आणि त्यावरच आपली व्यवस्था टिकून आहे हे माहीत नसेल तर 3/8
माणूस नुसता फूड चेन म्हणून गरजेपुरतेच प्राणी मारत राहिला असता तर अजून आपण अजून जंगलात गुहेत असतो किंवा नामशेष झालो असतो. आपण प्राणी मारतो नुसते अन्नासाठी नव्हे, कातड्यासाठी, 4/8
फक्त तुम्हाला क्युट वाटणाऱ्या प्राण्याचा जीव गेला की तुमची अलका कुबल होते. मग तुम्ही 5/8
सत्य हे आहे की कोंबडीची लहानगी पिल्लं क्रशरमध्ये चिरडून भुगा करणाऱ्या, आपल्याला गैरसोयीचा रोग झालेल्या पाळीव कुत्र्यांना इंजेक्शन मारून टाकणाऱ्या वर त्याला Put Down असं क्युट नांव 6/8
#FuckOffWithYourभूतदया 8/8