#Thread
विषय:-शिवराज्याभिषेक आणि तत्कालीन राजकारण
#शिवराज्याभिषेक
आज आपण शिवराज्याभिषेकाकडे एक सोहळा म्हणून पहातो पण त्या काळात शिवराज्याभिषेकाचे महत्व अनन्यसाधारण असे होते.
आणि त्याची निकड ही तेवढीच होती. काल च श्याम मानव यांचे एक भाषण ऐकले
स्वराज्याला बाहेरचे होते तेवढेच अंतर्गत शत्रू ही होते , राज्याभिषेक झालेला नव्हता तो पर्यंत ते ही या स्वराज्याला एक बंड च मानत होते. त्यांच्यासाठी ही एक सणसणीत चपराक म्हणता येईल.
त्याकाळातील नियमानुसार हिंदुस्थानात कोणाला जर ताजपोशी किंवा राज्याभिषेक करायचा असेल तर बादशहाची परवानगी घेणे अनिवार्य होते. महाराजांनी ही परवानगी न घेता राज्याभिषेक केला, या कृतीतून त्यांनी स्पष्ट केले की मराठे तुम्हाला जुमानत नाहीत.आमच्याच मातीत -
शिवराज्याभिषेक चिरायू होवो🙏
@malhar_pandey @The_Lion_10_