#Yoga philosophy is one of the major orthodox schools of #Hinduism.
The yoga schools systematic studies to better oneself physically and spiritually. It has influenced all other schools if Indian #Philosophy.
@moayush
#YogaDay2020
Some of our old memories,activity on #YogaDay Image
The metaphysics of Yoga is built on dualist foundation Purusa ( Consciousness ) and Prakriti ( matter ).
Jiva ( a living being ) is considered as a state in which purusa is bounded to prakriti in some form.
#YogaDay
@CMOMaharashtra @PMOIndia Image
During a state of imbalance or ignorance , one or more constituents overwhelm the others , creating a form of bondage.
#YogaForHealth
Old memories of #अंघोळीचीगोळी volunteer. Image
The end of this bondage is called liberation or moksha.
Let's help others to find this Moksha.
We , @AngholichiGoli tries to explore happiness and sadness of drought affected people and of trees through #NailFreeTree . Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी

💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AngholichiGoli

Oct 4, 2020
एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी!
गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?
एक चांगला शिकला सवरलेला माणूस,
निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं
पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा
Read 19 tweets
Aug 7, 2020
🌳 झाडांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल 🌳

भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक Image
म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत Image
आपल्याला अत्यावश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. मात्र भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटुन गेली तरी येथील झाडे अजुनही पारतंत्र्यात आहेत. हो नक्कीच आहेत कारण आपल्याकडे झाडांसाठी अनेक कायदे नमुद असले तरी हे कायदे मोडणाऱ्या एखाद्या व्यक्ती Image
Read 8 tweets
Aug 4, 2020
ढगांचे खुप प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असतो Cirrocumulus ढग. हे आपलं विमान ज्या उंचीला उडतं ना त्याच्या थोडं खाली असतात (ढोबळ मानाने पृथ्वी पासुन 5 ते 10 हजार मिटर उंचीवर). पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके आपण बघतो ना ते हेच. आपलं विमान यातुन जातं तेव्हा आपण रोमांचीत होतो. Image
हे पावसाचे ढग नव्हेत. पावसाचे ढग म्हणजे Nimbus. ते काळेशार असतात. ज्यांना बघुन कालिदासाला मेघदुतम सुचलं आणि त्याने एका निंबस ला आपल्या प्रेयसी पर्यंत आपला निरोप पोहोचवण्याची विनंती केली. ते असो, Cirrocumulus ढग पांढरे शुभ्र असल्याने आणि त्यांच्यात पाणी सुपर कुल्ड स्वरुपात
गोठलेले असल्याने पृथ्वीचे तापमान वाढू देत नाही. यांच्या वरुन उष्णता परत अवकाशात परावर्तीत होते वगैरे तो तांत्रिक भाग पुन्हा कधी तरी. मात्र आता Cirrocumulus ढग ग्लोबल वार्मिंग मुळे प्रचंड प्रमाणात कमी होत चाललेत. परिणामत: आपण 1, 1.5, 2 अंशाने तापमान वाढणार असं जे वातावरण निर्माण
Read 5 tweets
Jul 23, 2020
शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर Image
माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. Image
आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी Image
Read 23 tweets
Jun 29, 2020
काल एक ट्विट आले.
परिषद शाळा अजिवली,पनवेल.
शाळेतील सर्व झाडे विनाकारण तोडली आहेत.
कृपया चौकशी करण्यात यावी.@Nitin_Mali यांचे .
वाटले की
" प्रत्येक कायद्यासाठी स्वतंत्र पोलीस "
आपल्याला माहित आहे अन्याय झाला तर पोलीस मदत करतात.ही साधी सोपी परंपरा आहे. Image
गुन्हा सिद्ध करायला पोलीस न्यायदेवतेला साथ देतात.आज, भारतीय दंड संहिता (IPC) १८६० नुसार झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस असतात असे आपल्याला ठोबळपणाने माहित आहे.
गुन्हा हा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जातो,मग पुरावे, मग न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख'.ज्यावेळेस न्याय नको पण ह्या Image
न्यायालयाच्या कचाट्यातून सोडव देवा अशी अवस्था होते तेव्हा कुठे न्याय मिळतो. पण मग त्याला न्याय म्हणायचे का ?
गुन्हा कोणत्या कायद्याखाली नोंदवायचा याबाबत पोलीस अनेकवेळा संभ्रमात असतात.अहो इथे लाखो कायदे आहेत. एक उदाहरण सांगतो. क्वारंटाईन झालेल्या एका इसमाला सोसायटीने लिफ्ट
Read 12 tweets
Jun 21, 2020
कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे. Image
माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे Image
...बरोबर ना ?
पण मग त्या सैनिकांकडूनच का अपेक्षा ठेवायची सगळ्या भारताची रक्षा करण्याची ?
आपण नाही का रक्षा करू शकत ? निदान आपल्या आजुबाजुंच्या झाडांची !
खिळे मारणे काय आणि खिळ्यांनी मारणे काय,दोन्हीही सारखेच.
चिनी सैनिकांबद्दल आमच्याही मनात राग आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra Image
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(