एका सभेत लोकाना विचारले की, तुमच्या पैकी किती जणांनी भारतीय राज्यघटना वाचली आहे, कृपया हात वर करा. कोणाचाच हात वर झाला नाही. मला वाटले, विचारण्यात काही चुकले असेल म्हणून लोकांच्या लक्षात आले नसेल. पुन्हा विचारले, तरी कोणीच हात वर केले नाही.
आपली घटना तयार करायला तीन वर्षे लागली. २६ जानेवारी १९५०ला ती देशाने स्वीकारली. तीन वर्षे प्रदीर्घ चर्चा करून संविधान तयार करणारे घटनापीठ हेच आमचे हंगामी पार्लमेंट होते. प्रौढ मतदानावर आधारित निवडणूक झालेली नाही. ती काही महिन्यात होणार आहे. #FirstAmendment
या घटनादुरुस्तीचे औचित्य आणि वैधते विषयी कायदा आणि घटनातज्ञ भाष्य करतील. मी एक कार्यकर्ता आहे.
ही घटनादुरुस्ती करताना प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘ही व्यवस्था फक्त या १३ कायद्यांसाठी केली जात आहे.' #nehru
सिलिंग म्हणजे कमाल शेतजमीन धारणा कायदा. हा कायदा शेतकरी आणि इतर व्यावसायिक यात उघड पक्षपात करतो. समान संधी, व्यावसाय स्वातंत्र्य, मालमत्तेचा अधिकार नाकारणारा कायदा. संविधानाच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध असूनही इतके दिवस कायम राहिला कारण तो परिशिष्ट ९ मध्ये #freedom
आवश्यक वस्तू कायदा १९७६ साली इंदिरा गांधी सरकारने परिशिष्ट ९ मध्ये टाकला. हा कायदा शेतीमालाचे भाव #indira
हे कायदे लागू राहिल्यामुळे शेतकऱ्यांची वाताहत झाली. १८ जून ५१ रोजी झालेल्या पहिल्या घटना दुरुस्तीमुळे
किसानपुत्र आंदोलन घटनेच्या विरुद्ध नाही. मात्र या अशा घटनादुरुस्त्यांच्या मात्र नक्की विरोधात आहे. @threadreaderapp unroll #antifarmerlaws