#शिवकालीन_दगडी_पूल
जावळीचं खोरं म्हटलं की आठवतो,
१. तो दिमाखात उभा असलेला किल्ले प्रतापगड.
२. शिवप्रताप
३. आई भवानी आणि
४. तिच्यासाठी फाडलेला तो ३२ दातांचा बोकड
#Thread #धागा
१/८
ज्यामुळे गावाचा संपर्क तुटायचा, माहिती मिळणे कठीण व्हायचे आणि म्हणून या भागातून प्रवास करणं फार कठीण व्हायचं.
२/८
शिवरायांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.
३/८
वजन करून पाहिले तर एकसारखेच येईल इतकं अचूक बांधकाम.
पाण्याच्या प्रवाहाने येणाऱ्या लाकडांनी, ओंडक्यांनी किंवा इतर काही वस्तूंनी पुलाला धोका होऊ नये म्हणून खांब काटकोनात बांधले आहेत.
५/८
पूल अजूनही मजबूत स्तिथीत अभिमानाने उभा आहे.
गेल्यावर्षीचा #महापूर आठवतोय ना??
६/८
अश्या प्रचंड पावसात पुलाखलची #कोयना_नदी खालून जायचे सोडून पुलावरून वाहत होती तरीही त्या पुलाने आपला पाया ढासळू दिला नाही कारण,
त्याचा अभियंता शिवरायांच्या मार्गदर्शनाखालचाच होय!
७/८
८/८
माथा टेकवून पाया पडलो आहे.
@shivmavla_samuh मार्फत किल्ले प्रतापगड मोहिमेच्या वेळी वरील फोटो मी काढलेले आहेत.
ही माहिती जर आपल्यासाठी नवीन असेल तर RT करून इतर लोकांपर्यंतही पोहोचवा.
#जय_शिवराय