दै. पुढारी ने तर कहरच केला आहे. Indian Express ची बातमी उचलली मात्र त्यात माझे विचार काढून टाकले आहेत ! बाकी "तीन अनुकूल तज्ञांची" मते टाकली. आहे कि नाही मजा!!!
2)
मात्र गंमत अशी आहे कि जी बातमी टाकली तीही ब्राह्मी लिपीच्या सोयीची टाकली आहे. सम्राट अशोकांच्या पूर्वी दोन शिलालेख सापडले हे आम्हांला देखील मान्य आहे, मात्र त्यांची लिपी "ब्राह्मी" होती याचा पुरावा हे तज्ञ देऊ
3)
एका प्राध्यापिकेने तर हास्यास्पद विधान केले आहे - सम्राट अशोकाने या भाषेला (कि लिपीला?) धम्मलिपी म्हटलेच नाही! मॅडम, जरा सम्राट अशोकांचे शिलालेखाचा अभ्यास करा, पालि भाषा व व्याकरणाचा अभ्यास करा, वाटल्यास संस्कृतचे
4)
5)
भारतातील कोणत्याही लिपी तज्ञाने भारताच्या प्राचीन लिपीला म्हणजेच सम्राट अशोकांच्या
6)
7)
मित्रांनो, यांची मेन पोटदुखी "धम्म" शब्दाबद्दल आहे हे आता सर्वांना कळून चुकले आहे. "धम्म" शब्द याच देशातील आहे मग विरोध का? याला विरोध करतात कारण धम्मलिपी शिकल्याने मुलांना "धम्म" या शब्दाची जाणीव होणार आहे आणि अशोकाचा धम्म काय हे जाणून घ्यायला हे विद्यार्थी
8)
सम्राट अशोकांच्या शिलालेखांवर भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी Ph D मिळवून आपली रोजीरोटी चालवली आहे, काहीजण तर सम्राट अशोकांच्या शिलालेखांचे लिपीचे कार्यशाळा घेऊन पैसे ही कमावतात, पण "यांना" सम्राट
9)
आणि म्हणूनच सम्राट अशोकाची "धम्मलिपी" शिका, शिकवा आणि तिचा प्रचार व प्रसार करा...
10)
✍ #Atul_Bhosekar