एकच #मोबाइल नंबर किती काळ वापरता ? किमान दहा वर्ष पोर्ट न करता एकच नंबर वापरणारे किती ? #म
How long do u use same #Mobile number? How often have u changed/ port? Anyone using single number for more than 10 yrs? @aparanjape@Girbane@MarathiRojgar
२५ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो. #म
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२४ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो.
#KargilWar
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला ऑपरेशन विजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच ऑपरेशन बद्र असे संबोधले #कारगिलविजयदिवस #KargilWar
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले असते तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद#जयहिंदकीसेना@adgpi@indiannavy@IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.