*कोणाच्याही फाजील विचारांना, कामाला बळी पडु नये. काय चांगले व काय वाईट हे स्वत: ठरवीण्याची कुवत ठेवणे.*
*सर्वाविषयी मैत्रीभावना ठेवने.*
*काही वेळेचा अपवाद सोडुन मी* *पेक्षा आम्ही शब्दाचा वापर करने.*
*मी मध्ये स्वार्थ येतो.आम्ही मध्ये समुह येतो..*
2)
*कोणी करो अथवा न करो*
*आपण स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे.*
*अंधश्रद्धा, कर्मकांड,या गोष्टी पासुन अलीप्त राहावे,व इतरांना ही त्यापासून अलीप्त ठेवण्याचा प्रयत्न करणे.*
3)
*क्षणाक्षणाला आपले कर्म घडत असतात, आपण बोलत असतो त्याचे भान ठेवणे. त्या कर्माने किंवा आपल्या बोलण्याने इतर कोणी दुखावल्या जाऊ नयेत असे आचरण करणे..*
*म्हणजेच आपल्या सर्व वागणुकीवर, बोलन्यावर, राहाणीवर,व्क्तीमत्वावर संयम ठेवणे म्हणजे आचरण*.🙏
4)