बुध्दांनी भिक्खूंना वर्षाकाळात एका ठिकाणी निवास करण्याची आज्ञा दिली. बुध्दांच्या शिष्यांनी वर्षाकाळातील शांत वातावरणात केल्या जाणाऱ्या साधनेचे महत्व ओळखले. उन्हाळ्याच्या तापदायक भटकंतीनंतर वर्षावासचा काळ नवशिक्या भिक्खूंसाठी धम्माचे ज्ञान ग्रहण करण्यास अनुकूल असतो
1)
2)
अशाप्रकारे श्रावण पौर्णिमा हि वर्षाकाळात येत असल्यामुळे वर्षावासाचे महत्त्व या काळात भिक्खूंसाठी अधिक असते. हा वर्षावासचा काळ भिक्खूंच्या चिंतन व मननाचा काळ होय.
3)
#अजय_पवार ,जळगाव.