जयंती आली की जागे होणारे आम्ही आम्हाला आमचे महापुरुष विस्मरणात जातात आणि इतरानी माथी मारलेले मात्र आठवतात
कुणावर ही टीका नाही पण
2)
अशोकांचा इतिहास हा जगातील कोणत्याच साम्राज्याचा इतिहास नाही
अभ्यासक लोकांनी ज्यावर अन्याय केलाय तो सम्राट चक्रवर्ती चा सम्मान मात्र जगाने केलाय
भारत हा दळभद्री लोकांचा देश वाटू
3)
आता हे सर्व थांबले पाहिजे
बुद्ध विहारात अशोकाचे स्थान स्पष्ट दिसायला हवे
कारण आमच्या विहारात ही अशोक यांचे स्थान मिळत नाही यापेक्षा कोणती लाजिरवाणी गोष्ट असेल
4)
आणि ते शिकवण्याची जबाबदारी आमची
तुमची विहार उघडी करा
प्रत्येक विहारात अशोकांचा इतिहास सांगणारी दैदिप्यमान संस्कृती चा इतिहास मोठ्या स्क्रीन वर सांगण्याची जबाबदारी
5)
आज अनेक विहारात हा कृतिशील कार्यक्रम दाखवण्यात येतोय आपण ही या कृतिशील उपक्रमाचे साक्षीदार व्हा विहारातून धम्म सांगण्याची सुरुवात झाली पाहिजे
बुद्ध वंदना घेतली जाते पण अर्थ माहिती नसतो अशी वंदना ही केवळ अज्ञान आणि अंधभक्ती झाली
6)
उपासक घडवण्यासाठी चला एक एक पाऊल टाका
अशोक यांनी सुरू केलेला हा वारसा जपण्यात आपली पाऊल पुढे येऊ द्या
प्राचीन बौद्ध वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेले उपासक वर्ग
7)
ABCPR लेणी संवर्धक टीम
एक पाऊल धाडसाचे बौद्ध वारसा जपण्याचे
8)