श्रावण पौर्णिमा म्हणजे "सावन्त मासो पुन्नमि"
या शिल्पात दरोडेखोर अंगुलीमाल तथागतांना तलवार मारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. पण तथागत शांत, स्वच्छ, निर्मल, गंभीर, करुणामय नजरेने अंगुलीमाला कडे बघत आहे. डाव्या बाजूला एक उपासक अश्चर्याने
1)
तथागत, "अंगुलीमाल मी तुझ्यासाठी थांबलेला आहे. दुष्कार्म करण्याचा आपला व्यवसाय तु सोडून देशील काय ? तुला आपलासा करावा, सदाचारणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग
2)
अंगुलीमाल, "आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे."
ज्या दिवशी अंगुलीमालला धम्मदिक्षा दिली
3)
सदर शिल्प हे १/२ शतकातील गांधार शेलीतील असुन सध्या हे शिल्प नॅशनल म्युझियम कराची पाकिस्तान मध्ये आहे.
4)
#अजय_पवार ,जळगाव.