शाकाहार मांसाहार या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत...
=========≠=========================
शाकाहार आणि मांसाहार आपल्या खाण्यातील दोन प्रकार. पाला पाचोळा म्हणजे भाज्या खाणारे स्वतः ला शाकाहारी समजतात. त्यामुळे ते स्वतःला आपण पापी वगैरे नाही म्हणजे कसलीही हत्या करीत 1)
नाही अशा गैरसमजात असतात असे मला वाटते. आश्यर्य वाटले असेल !!! हे कसे काय ??
सजीव आणि निर्जीव हे आम्ही विज्ञानात शिकलो. सजीव म्हणजे जीव असणारे आणि निर्जीव म्हणजे जीव नसणारे सर्वसाधारण व्याख्या . सजीव मध्येही दोन प्रकार चल, अचल म्हणजे लोकोमोशन ज्यांची वाढ होते, जे जे एका
2)
जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात ते मुव्हेबल म्हणजे चल आणि ज्यांची वाढ होते, परंतु जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही ते अचल म्हणजे नॉन मुव्हेबल. आता पहिल्या प्रकारात सर्व प्रकारचे प्राणी, पशु पक्षी यांचा समावेश होतो तर दुसऱ्या प्रकारात वनस्पतींचा समावेश होतो.
3)
भारतीय वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांनी आपल्या प्रयोगाद्वारे वनस्पती जिवंत असतात ,त्यांनाही संवेदना असतात हे सिद्ध केले आहे. वनस्पती वाढतात,फळधारणा करतात, स्वतः चे अन्न तयार करतात हे काय जिवंतपणाचेच लक्षण नाही तर काय आहे ??
मग शाकाहाराचा नावाखाली हि वनस्पतींची एक प्रकारे
4)
हत्याच नाही का ??? फक्त इथे रक्त वाहत नाही तर रस अथवा पाणी बाहेर पडते त्यामुळे ती हत्या वाटत नाही. शाकाहाराचा गवगवा करणार्यांनी आपल्या या भ्रमाचा भोपळ्यातून बाहेर यावे. अहो! इथे तर काही वनस्पतींतर मांसाहारी आहेत हे अभ्यासात आहे .यावरून ते सजीवच आहेत हे सिद्ध होते. मग
5)
शाकाहाराची टिमकी कशाला समजत नाही ???
शाकाहार मांसाहार या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत...
त्यात अजून कांदा नको, लसूण नको हे असले प्रकारातील महाभाग स्वतः ला अतिशुद्ध दाखवण्याच्या भ्रमात असतात. बरे हे सगळे पुराण मांडण्याचा उद्देश काय? तर शाकाहार हा प्रत्यक्ष मांसाहार नसला
6)
तरी एकप्रकारे सजीवाच्या हत्येचाच प्रकार आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे शाकाहार, मांसाहार ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने मांसाहाराला हिणवणाऱ्यानी जरा स्वतः च्या डोक्यात हा प्रकाश घालावा हा उद्देश....
जर मांसाहाराला हिंसा समजत असाल तर शाकाहारसुद्धा अप्रत्यक्षरीत्या
7)
हिंसाच ठरते. जर असा विचार केला तर मग जगणेच मुश्किल होऊन जाईल हे मान्य करावेच लागेल.
जीवस्य जीवो जीवनं |
म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे एक जीव दुसऱ्या जीवाला खातो.
निसर्गाचे हे जीवन चक्र आपण शालेय जीवनातच प्रत्येकाने अभ्यासले आहे. मग प्रत्यक्ष जीवनात हे ढोंग कशाला???
8)
प्रत्येक प्राणिमात्रांची ज्या प्रमाणे निसर्गाने निर्मिती केली आहे त्या निसर्गनियमाप्रमाणे तो आपले जीवनक्रम चालवतो. मानव हाही याच निसर्गाचा भाग मात्र त्याने त्याच्या बुद्धीचा वापर केला आणि या अन्नसाखळीत सर्वोच्च शिखरावर जाऊन बसला . सामाजिक प्राणी झाला.
9)
माणसाची शरीर रचना हि शाकाहार आणि मांसाहार या दोन्हीसाठी अनुकूल अशी असल्याने त्याला जबरदस्तीने शाकाहार या गटात ढकलले जाऊ शकत नाही. आता मला शाकाहार हा प्रकार वर व्यवस्थित मांसाहाराचाच एक प्रकार नमूद केल्याने वेगळा असल्यासारखा वाटत नाही.
माणसाच्या या खाद्य प्रकारातूनच
10)
त्याच्या गरजेनुसार उद्योगधंद्यांना चालना मिळाली. कुकूटपालन,मेंढी पालन, वराह पालन वगैरे वगैरे. बरं दिवसेंदिवस मांसाहार घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे त्यामुळेच तर मटणाच्या किंमती वाढतच आहेत आणि शाकाहारवाले आपली टिमकी वाजवत आहेत. जर थोड्या वेळासाठी मांसाहार नकोच असे ठरवले तर
11)
काय होईल याचा विचार केला आहे का ???किती उद्योग बंद पडतील,किती रोजगार कमी होतील त्यावर अवलंबून असणारे व्यवसाय त्याचे काय ???खूप मोठा प्रश्न आहे ??किती आर्थिक नुकसान आणि मंदी येईल याचा विचार करावा???
निसर्गाने निर्मित केलेली प्रत्येक रचना हि ज्या त्या प्राणिमात्रांसाठी
12)
आहे. जसे दूध. दूध हे नवजीव निर्माण झाल्यानंतर त्याच्या पालनपोषणासाठी निसर्गाने निर्मित केलेले आहे. मग आपण जे आपल्या आहारातील महत्वाचे असणारे जे दूध घेतो ते दूध हे त्या प्राण्याच्या पिल्ल्याचा अधिकारच काढून घेत असतो. हि हिंसा नाही का ?असे झाले तर मग अजून पुढचा
13)
तोच प्रश्न ??ते शक्य आहे का ??? मग आता दूधही वर्ज्य करणार???
प्रत्यक्ष गळे कापले तर हिंसा दिसते आणि अशाप्रकारे हिंसा होते त्याचे काय ???
झाडाला लागणारी फळे,फुले हि त्या झाडाची लेकरेच....मग कशाला हा शाकाहाराचा अभिमान समजत नाही ????
शाकाहार,मांसाहार हे आहारच आहेत आणि
14)
जो तो आपल्या आपल्या आवडीनुसार खातो.त्यामुळे शाकाहाराचा पुरस्कार करणार्यांनी नाण्याची ही दुसरी बाजुही तपासली पाहीजे. शाकाहार म्हणजे हिंसा नाही हा गैरसमज आहे...रक्तपातच म्हणजे हिंसा होत नाही...हिंसेचे अनेक प्रकार आहेत...।
शाकाहाराच्या समर्थकांसाठी रक्तपात झाला
15)
तरच हिंसा होत नाही ,हा विचार लेखातुन मांडला आहे...
एवढेच अहिंसावादी आहे तर मग फळे भाज्यापण खाणे सोडुन द्या.पाणीही पिऊ नका कारण त्यातही सुक्ष्म जीवजंतु असतातच,हवाही जी घेताना त्यातही सुक्ष्मजीवजंतु आहेतच... मग काय म्हणणे आहे??
आदिमानव हा मांसाहारीच होता. हे लक्षात
16)
घ्यावे. वेळप्रसंगी मनुष्य प्राण्याने बीकट परिस्थतीत स्वतःला जीवंत ठेवण्यासाठी नरभक्षणही केलेले पुरावे आहेत. यातुन मानव हा नक्कीच फक्त शाकाहारी प्राणी नाही हे विज्ञानानेही सिद्ध होतेच आहे.संपुर्ण जगात मानव हा जास्तीत जास्त मांसाहार करणाराच आहे. भारतातच मोजक्या
17)
वर्गाकडुन शाकाहाराचे स्तोम माजवले जाते विशिष्ट गटाकडुन विशिष्ट कारणास्तव.नाहीतर भारतातही मेजोरीटी मांसाहाराचीच आहे.
परंतु काही विशिष्ट गटाकडुन विशिष्ट काळातच पशुहत्येबद्दल कमालीचे पप्रेम उफाळून येते...
धर्माच्या नावाने केली जाणारी हिंसा हि अंधश्रद्धाच.मग तो कोणताही
18)
धर्म असो. त्याचे समर्थन नाहीच.
परंतु बकरी ईदलाच ज्यांचे प्राणीप्रेमी उफाळून येते त्यांनी कधी आपल्याच धर्मातील नवसाने दिले जाणारे बळी, श्रावण सुरु होण्यापूर्वी गटारी अमावस्या आणि संपल्यानंतर कर साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या कत्तलींना विरोध करताना
19)
दिसत नाही. उलट हेच महाभाग मटणाचे भरलेले ताट सोशलमीडियावर फिरवताना दिसतात. तिथे कुठे जातो यांचा प्राणिमात्रांबद्दलचा पुळका समजत नाही ??? मात्र बकरी ईदला बरोबर सोशल मीडियावर या टोळक्यांचे भुंकणे चालू होते. आता कुठल्या बिळात लपले अमुक तमुक ?आता तोंड शिवले का??आता फाटते का ??
20)
अमुक तमुक ...इथं एवढा टाहो फोडण्याऐवजी या महाभागांना हेच प्रश्न कधी स्वतः वर लागू करून पाहावेसे वाटत नाही का ??? यांची का फाटते ?? तुमचं थोबाड कुणी शिवलं का ???? हे कुठल्या बिळात दडून बसलेले असतात जे इतरांनी तोंड उघडण्याची वाट बघतात ????कुर्बानी दिली जाते तिथे जावा विरोध
21)
करायला....कोणी अडवले आहे???
किती हा धर्मद्वेष???? वर्षभर चालणाऱ्या हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चालतात. मात्र पशु हत्येचा कळवळा बकरी ईदलाच येतो. हि दुतोंडी मांडूळवृत्ती यांच्यामध्ये कुटून भरलेली असते....
फक्त बकरी ईदलाच कशाला ,एवढच प्राणीप्रेम आहे तर वर्षभर
22)
चालणाऱ्या प्राणी हत्यांबद्दल असेच टाहो फोडा ना .... ते मच्छी मार्केट,मटन चिकन शॉप सगळे बंद पाडा...
जीथे तीथे फक्त जातीवाद,धर्मवाद करुन धार्मिकद्वेष निर्माण करण्याचाच मुख्य उद्देश या महाभागांचा असतो.
कुठे अन्नातही धर्म शोधला जातो तर कुठे महामारीतही??
यावरुनच यांच्या नीच
23)
पातळीची कल्पना येते....
जगाच्या पाटीवर भारत हा एकमेव देश असावा जिथे पवित्र अपवित्र,पापपुण्य,सोवळेओवळे, सात्विक असात्विक, शाखाहार मांसाहार, स्पर्श अस्पृश्य अशा खुळचट कल्पानाचे नुसते स्तोम असते. विकसित देशात अशा गोष्टीना अजिबात थारा नसतो, ज्याला जे आवडतं ते तो खातो,
24)
आहाराच्या बाबतीत सात्विक असात्विक असे मोजमाप नसते, म्हणूनच ते देश प्रगत देश म्हणून गणले जातात. आम्ही मात्र विज्ञान युगात जगत असूनही आजदेखील माणसानं काय खावं आणि काय प्यावं याच्यापुढे जायला तयार नाही.
कोणी कोणता आहार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अमुक आहार
25)
सात्वीक तमुक आहार असात्वीक ही फुलपट्टी लाऊन मोजमाप करणार्यांनी मनुष्य हा omnivores म्हणजे शाकाहार आणि मांसाहार दोन्हीही करणारा आहे हे लक्षात घ्यावे. 26)
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)