सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. जस्टीस ऋषिकेश रॉय यांनी लिहिलेल्या 35 पानांच्या निकालपत्रातील महत्वाचे मुद्दे -
- मुंबई पोलिसांकडून तपासादरम्यान काही चूक झाली आहे असे प्रथमदर्शनी वाटंत नाही.
- बिहार पोलीसांच्या तपासात अडथळा आणणे टाळायला..
- CrPC सेक्शन 406 मधे फक्त केस ट्रान्स्फर केली जाऊ शकते, इन्वेस्टिंगेशन ट्रान्स्फर करता येत नाही.
- मुंबई पोलिसांनी कोणताही FIR दाखल केलेला नाही. त्यांचा तपास मर्यादित स्वरूपात होता.
- इन्वेस्टिंगेशनच्या स्टेजवर पटना पोलिसांची FIR मुंबईला ट्रान्स्फर करायची गरज नाही. यामुळेच पटना पोलीसांनी त्यांची FIR CBIला फॉरवर्ड करण्यात काही गैर नाही.
- पटना पोलीसांनी त्यांची FIR CBIकडे ट्रान्स्फर केली आहे. त्यातील काही मुद्दे बघितल्यास..
- संपूर्ण न्याय करण्याच्या उद्देशाने सुप्रिम कोर्टाला विशिष्ट आदेश देण्याचे अधिकार...
- दोन्ही राज्यांकडुन एकमेकांवर राजकिय हस्तक्षेपाचे आरोप...
- रियातर्फे सुद्धा CBI तपासाची मागणी करण्यात आली होती. निष्पक्ष तपास हा सर्वांनाच न्याय देईल.
- या कारणांमुळे, लोकांचा तपास वरील विश्वास कायम ठेवण्यासाठी व संपूर्ण न्याय न्याय करण्याच्या दृष्टीने..
- सदर प्रकरणाची संलग्नित जर काही नवीन केस समोर आली तर त्याचाही तपास CBI करेल.
* या प्रकरणाचा तपास आता CBI करेल व केस पटना सेशन कोर्टात चालेल.
* हि केस नवीन ट्रेंड सेटर ठरू शकते.
🙏🏼🙏🏼