भुषण यांचे ट्विट्स बघितले तर एका ट्विट मधे त्यांनी चीफ जस्टीस यांनी सुप्रिम कोर्ट बंद ठेवून लोकांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले असे म्हंटले आहे. कोर्टाच्या मते हे स्टेटमेंट Factually चुकीचं आहे कारण...
एकूणच बघितलं तर हे सगळयाच गोष्टींचे फार प्लेन आणि वरवरचे इंटरप्रिटेशन आहे. कंटेम्प्ट नक्की कशाला म्हणावे, तो चेक करण्याच्या काही टेस्ट आहेत का, अश्या स्टेटमेंटचे इंटरप्रिटेशन कसे करावे ई. अनेक बाबतीत निर्णयात काहीही नाही.