डॉ.काफील खान, NSA आणि उच्च न्यायालय !
CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉ. काफील खान यांना ऊ.प्र. सरकारने अटक केली होती. पूढे त्यांना NSA ऍक्ट अंतर्गत डिटेन करण्यात आलं. याविरोधात त्यांच्या आईच्या वतीने हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आला होती.
12 डिसेंबर 2019 रोजी काफिल खान यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठासमोर CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या गॅदरिंग मधे भाषण दिले होते.
6 मे रोजी राज्यसरकारने सेक्शन 12 NSA ऍक्ट नुसार काफील खान यांना 13 फेब...
- डिटेन्शन ला कोणतेही आधारभूत मटेरियल नाही
- सरकारने काढलेला निष्कर्ष हा अतार्किक आणि द्वेषभावनेतुन आलेला आहे
- बाजू मांडण्यातसाठी त्यांना योग्य संधी दिली गेली नाही.
सरकारतर्फे दावा करण्यात आलेला कि DM अलीगड यांनी सर्व मटेरियल तपासूनच डिटेन्शनचे आदेश दिलेले. 12 डिसेंबर रोजी काफील खान यांनी भडकाऊ भाषण दिले.
हे योग्य आहे कि कोर्ट Subjective Satisfaction वर प्रश्न निर्माण करू शकत नाही पण कोर्ट ज्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला ते मटेरिअल निश्चितच तपासू शकते.
पुढे कोर्टाने काही महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. 12 डिसें. त्यांनी भाषण केले. तेव्हापासून 13 फेब पर्यंत त्यांच्याद्वारे कायदासुव्यवस्थेला धोका होईल असे काय
डिटेनशन गरजेचे आहे हा जो निष्कर्ष काढला गेला त्याला कुठलाही ठोस आधार नाहीये.
यासर्व कारणांमुळे कोर्टाने असा निष्कर्ष काढला कि काफील खान यांचे डिटेन्शन हे चुकीचे होते.
कुठलाही आधार नसताना, मटेरियल नसताना, नॅचरल जस्टीस ची प्रक्रिया फॉलो न करता एका व्यक्तीला केवळ DMच्या ऑर्डर वर सुमारे 200 दिवस डिटेन करून ठेवणे हे कुठल्या राज्यव्यवस्थेचे लक्षण आहे
Kudos Allahabad HC 🙌🏼