My Lord's Legacy !!
सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्टीस अरुण मिश्रा आज निवृत्त झाले आहेत. सुप्रीम कोर्टात त्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. दरम्यान त्यांनी अनेक हायप्रोफाईल, राजकीयदृष्टीने संवेदनशील अशी प्रकरणे हाताळली. यात त्यांनी दिलेले निर्णय काही वेळा
1.सहारा बिर्ला डायरी केस : 2013-14 मधे इनकम टॅक्स ऑफिस ने सहारा-बिर्ला यांच्या ऑफिस वर रेड टाकल्या होत्या. त्यात त्यांना काही डॉक्युमेंटस् मिळाले होते ज्यात..
3. मेडिकल कॉलेज स्कॅम - 2017 मधे एक प्रकरण समोर आलेलं कि उ.प्र. मधील एक मेडिकल कॉलेज त्यांच्यावरील बंदी..
5 - रंजन गोगोई हरासमेंट केस - 2019 मधे तत्कालीन CJI गोगोई यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या माजी महिला कर्मचारीने हरासमेन्टचे आरोप लावले होते. या प्रकरणी..
6 - जमीन अधिग्रहण केस - हे प्रकरण जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदींबाबत होतं. 2014 मधे एका तीन जज बेंच या मुद्यावर निर्णय दिला होता. मात्र 2018 मधे जस्टीस मिश्रा यांनी..
7. कश्मीर हेबियस कॉर्पस - सारा पायलट यांनी ओमर अब्दुला यांचा डिटेन्शन विरोधात याचिका केली होती. त्यावेळी जस्टीस मिश्रा यांनी..